@DD_pradnya Profile picture

प्रज्ञा 🤓

@DD_pradnya

Joined June 2023
Similar User
shinhari photo

@Priti22045203

श्रddha 💗 photo

@shraddha_patil0

minniee🪶 photo

@minakshi_j_

MEEnakshi🤍 photo

@meenakshi_p06

🦋Mini🦋 photo

@Stay_Private0

ShreeeAmit photo

@Shreee_Amit

POOJA PATIL🦋🐾 photo

@pooja_shivkanya

Vinod Gaikwad photo

@avg3465

~Nikita🌸👣 photo

@nikrpk

Sanjana photo

@sanju_p75

Pramod photo

@Pramod82506109

त र्क वा दी photo

@Tarkwaadi

माऊचं मन photo

@VishYd2009

Pooja photo

@pvchopde91

किरण photo

@KiranTwitts_07

Pinned

किती बांधली घट्ट तरीही आठवणींची सुटते वेणी उगा वाटते हळवे हळवे ढगात जेव्हा भरते पाणी _ गुरू ठाकूर

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

जगायचं कसं..!? आज अंथरुणात घुसल्या घुसल्या मस्त झोप लागली याचा आनंद मानत जगायचं..? की उद्या तिरडीवर कायमसाठी निद्राहीन होण्यासाठी झोपायचं आहे याचं दुःख मानत जगायचं..? कसं.... जगायचं तरी कसं..?


प्रज्ञा 🤓 Reposted

“Kon kehta hai ki mohabbat aankhoon mein hoti hai, Dil toh wo bhi le jaate hain, jo nazrein jhuka ke chalte hain”.


प्रज्ञा 🤓 Reposted

#विरंगुळा 😁

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं, चुकीचं पाऊल पडण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. जे होईल ते चांगलच होईल. शुभ रात्री🙏 #11pmwords #मैत्री💜🧡


प्रज्ञा 🤓 Reposted

प्रेमात तू मला प्रपोज करावं🖤 #पिरेम

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

#वेड 🌼🌼🌼 #आयुष्य_वगैरे #विरंगुळा 😁

Tweet Image 1

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से ,मुझे छोड़ के जाने के लिये आ जैसे तुझे आते हैं ,ना आने के बहाने ऐसे ही किसी रोज़,न जाने के लिए आ... ❤️

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

शाळा🖤 #शिरोडकर

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

“Sabak tha ek zindagi ka, Mujhe laga mohabbat hai”.


प्रज्ञा 🤓 Reposted

#11pmWords #विरंगुळा 😁

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

क्षण.. जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे असतात.. शुभ रात्री🙏 #11pmwords #मैत्री💜🧡


प्रज्ञा 🤓 Reposted

देवाने माझी शेवटची इच्छा जर मागितली तरीही शेवटची इच्छा म्हणून मी तुलाच मागेल🥺♥️ #पिरेम


प्रज्ञा 🤓 Reposted

संदीग्ध घरांच्या ओळी. .. आकाश ढवळतो वारा... माझ्याच किनाऱ्या वरती... लाटांचा आज पहारा... ----ग्रेस


प्रज्ञा 🤓 Reposted

चुकणा-यांची तर काय चूक होती.? माझ्याच अपेक्षांची मोठी भूक होती.!🎭 #अडगळ


प्रज्ञा 🤓 Reposted

पावसाचा शिडकावा (हलका पाऊस) चालू झाला...आणि हे बाबा शेड खाली बसले होते तिथून उठून भिजण्यासाठी गेले.😬 3 दिवस गर्मी होत होती आता वातावरणातील गारवा आणि थोडं पावसात भिजून त्यांना शरीराला बरं वाटलं असेल पण त्याचं बरोबर त्यांच्या मनावर पण पावसाच्या थेंबानी प्रफुल्लित शिडकावा केला असेल

Tweet Image 1

प्रज्ञा 🤓 Reposted

तो क्षितिजा पलीकडे जाता मन होते कातर कातर. तुझी ओढ जादूई सखये गे अश्रुंचेही होते अत्तर...!!!


आवडत्या व्यक्ती सोबतचा एकांत हा धुंद वाटतो,हवाहवासा वाटतो...❣️🫂 #म


प्रज्ञा 🤓 Reposted

शब्द झाले मुके अन् संवाद फक्त नजरेचा. न बोलता तू समजून घे अर्थ माझ्या स्पर्शाचा....!!!


प्रज्ञा 🤓 Reposted

चार भिंतीच्या शाळेबाहेर शिकली जाणारी गोष्ट म्हणजे 'माणुसकी' शुभ रात्री🙏 #11pmwords #मैत्री💜🧡


प्रज्ञा 🤓 Reposted

आपल्या मनातले विचार, एकांतात आपल्या स्वतःशी जेव्हा बोलू लागतात तेव्हा ते प्रचंड विषारी असतात.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.