@Awardanshuman29 Profile picture

Award anshuman

@Awardanshuman29

abhi thik karke deta hu🚃🚃 /MEMER💀/GAMER

Joined October 2023
Award anshuman Reposted

आमचा नेता लई पावरफुल 💪💪 #shivsena #EknathShinde #MaharashtraElection2024


गेला पंजा .... सारा जिल्हा झटला पण आमचा भाऊ नाही हटला.🚩🚩 #onesideking #शिवसेना #shivsena #MaharashtraElection2024

यवतमाळ बाळासाहेब मांगुळकर पंज्या दारव्हा माणिकराव ठाकरे पंज्या आर्णी जितेंद्र मोघे पंज्या वणी संजय देरकर मशाल पुसद इंद्रनील नाईक घड्याळ राळेगाव वसंत पुरके पंज्या उमरखेड साहेब कांबळे पंज्या



🚩🚩🚩 बोलो होतो ना माणिकराव ला पाचव्यांदा पाडणार.🚩🚩🚩 #onesideking #shivsena #EknathShinde

दिग्रस ✌️ माणिकराव ठाकरे 🔥



Award anshuman Reposted

मनःपूर्वक आभार..! #darwha_digras_ner_vidhansabha #ThankYou

Tweet Image 1

युवाशक्ती 🏹🏹🏹🏹🏹 #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४ #महाराष्ट्र

Tweet Image 1
Tweet Image 2

विजयाचं निशान 🏹🏹धनुष्यबाण 🏹🏹 #महायुती #EknathShinde #Shivsena

Tweet Image 1

Award anshuman Reposted

Power of 1 vote.. Go & vote to development.. Vote for Mahayuti..

Tweet Image 1

Award anshuman Reposted

नेर शहर पायी प्रचारफेरी.. #Darwha_Digras_Ner_Vidhansabha #धनुष्यबाण #Mahayuti #प्रचार_फेरी #NER


आरोग्यदूत ✌️ #महायुती #EknathShinde #Shivsena


विजयाचं निशान म्हणजे धनुष्यबाण 🏹🏹🏹


Incredible India 😀😀

Two groups in Kerela paused their Kalesh to make way for an ambulance and resumed right after🫡



आज दारव्हा शहरात @SanjayDRathods यांच्या प्रचार निमित door to door पदफेरी संपन झाली #MahaYuti #Mahayuti4Vidhansabha2024 #vidhansabhaelection2024


विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला तरी काही फरक पडणार नाही. आणि राहिला आजची पदफेरी पाच किलोमीटर चालायचं असल्यामुळे त्यात महिला न्हवत्याच. 🤣🤣🤣

हे बघा २०० रुपये देऊन संजय राठोड गर्दी जा जमवत आहे 😡😡



विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला तरी काही फरक पडणार नाही, माणिकराव ठाकरे आणि त्याच्या पोराला चार वेळेस पाडल आणि आता पाचव्यांदा पण ५०००० मतांनी पाडणार.😁😁😁 येणाऱ्या २३ तारखेला पाहून घेऊ कोण कोणावर भारी पडते.

कस रे बाबू @Awardanshuman29 🤣🤣



Congres चे दिवस आले म्हणा, नाहीतर लोकांना गैरसमज होईल.

लोकसभे पासुन हवा बदलली भावा आता आमचे दिवस आलेत



फक्त २३ तारखेला पळून जाऊ नका , आता तुम्हाला पराभवाची सवय झाली . अणि राहिले गोर सेनेचा विषय आमच्या कडे कोणी विचारत ना त्यांना🤣🤣

दारव्हा मतदार संघात बंजारा समाजातील गोरसिकवाडी गोरं सेना अश्या अनेक संघटना माणिकराव ठाकरे यांच्या सोबत आहे संजय राठोड चा पराभव निश्चित आहे @Manikrao_INC @SanjayDRathods @Awardanshuman29



🏹🏹🚩🚩सरसेनापती 🚩🚩🏹🏹

Tweet Image 1

Loading...
United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.