आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)
@ANANDAPATIL76उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य 'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳
Similar User
@sajagNagrik2
@gdeshmukh1984
@Marathi___
@PradeepjSamant
@marathi_bola
@MarathiPattern
@mul_mumbaikar
@bharatnavarat
@AsapAtharva
@PratikMES
@vikramdange2907
@01mohite
@spmfMH
@NarvekarSagar
@umeshghane
#महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, #पुणे केंद्रशासित योजना 'स्वच्छ भारत' मोहिमेतील 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'Azadi Ka Amrit Mahotsav' असे #हिंदी व #इंग्रजी मजकूर #मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावेत. @msbshse @InfoDivPune @MahaChiefSec @CMOMaharashtra
सूचना फलक #मराठी भाषेत नाही, तसेच रेल्वे सुरक्षा दलाचा आपत्कालीन मदत क्रमांक चुकीचा आहे. तातडीने दखल घ्यावी. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वेळ ०६:१३ #Mumbailocals @Central_Railway @drmmumbaicr @RailMinIndia @RPFCRBB @mataonline @ekikaranmarathi
राज्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांना #मराठी #भाषा #अवगत असू नये ही #लाजिरवाणी #बाब आहे. #म #मराठी #marathi #महाराष्ट्र #Maharashtra @ekikaranmarathi
याचं तोंड काळ केलं पाहिजे, मराठी माणसाला मुद्दामून डिवचतोय.. मराठी भाषिक ओळखीसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्मे गेले आणि हा त्यांचा अवमान करतोय राज्यद्रोह करतोय, मराठी भाषिकांना उकसावून, भाषिक वाद उभा करतोय. हे मुद्दामून सुरू आहे आणि यालाच माज म्हणतात.
शिक्षण संस्थेचे नामफलक होते फक्त इंग्रजीत... तात्यासाहेब कोरे इंग्रजी अकादमी #वारणानगर, ता. पन्हाळा, जि. #कोल्हापूर सदर संस्थेचा नामफलक प्रवेशद्वार व इमारतीवर दोन्ही ठिकाणी #मराठी भाषेत उपलब्ध @ekikaranmarathi
उद्या मतदान करताना कोणत्याही परिस्थितीत हे विसरायचे नाही... #विधानसभा_निवडणूक_2024
खरे हाडाचे मुळ आदप मुंबईकर हा कचरा खात नाहीत संरगा मांदेली बोंबील बोकड असे मर्दानी खाणे खातात परप्रांतिय मुळ मुंबईकर होऊ शकत नाही
काय #विनोद लावला आहे राव... #व्हाट्सअप वर ओन्ली एडमिन असे सेटिंग करून तावडेला प्रसिद्धी देण्यापासून रोखणाऱ्या एडमिन यांचा जाहीर निषेध 😇 #Onlyadmin #WhatsApp #MaharashtraElection2024
उद्या फक्त मराठी #प्रामाणिक उमेदवारांनाच #मतदान करावं आणि हो जे #मराठी भाषा, #महाराष्ट्र #संस्कृती याबाबत #जागरूक राहून #संवर्धन करण्याचे कार्य करतात. #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक२०२४ @ekikaranmarathi
बोगस मतदार येण्याची शक्यता, सीमा भागावर गस्त वाढवून सामूहिक रित्या राज्यात प्रवेश बंदी करावी,शासकीय वाहनांची,खाजगी बस,कार यांची कसून तपासणी व्हावी, मज्जाव करण्यात यावा. -मराठी एकीकरण समिती @CEO_Maharashtra @DGPMaharashtra #मीराभाईंदर @Palghar_Police @Thane_R_Police @nashikpolice
महाराष्ट्राची मराठी भाषिक अशी ओळख संपवण्याचा डाव ओळखा... मराठी ओळख नकोय, ती यांच्या डोळ्यात सलतेय.. राज्यघटनेत नमूद असलेली भाषावार प्रांतरचना ती यांना संपवायची आहे..
गुर्जर लॅाबीकडून, महाराष्ट्रातील सरदार-कार्यकुत्रे, मतदार यांना विकत घेण्याचे प्रयत्न @My_MBMC ५० लाखाच्या खोट्या नोटा पकडल्या @VasaiVirarMcorp ५ करोडच्या नोटा पकडल्या @ekikaranmarathi निवडणूक आयुक्त, पोलिस महासंचालक यांना पत्र धडक कार्यवाही आभार !
महाराष्ट्राचे हिंदीकरण का सुरू आहे? मराठी राज्यात दुसरी भाषा का ? @CEO_Maharashtra भाषावार प्रांतरचना, राज्यभाषा अधिनियम १९६४ याला केराची टोपली दाखवली जातेय. @ECISVEEP @maha_governor @rashtrapatibhvn Maharashtra is officially and legally Marathi state.. #stopHindiImposition
@CEO_Maharashtra @ECISVEEP किती अन्याय करणार महाराष्ट्रात मराठी भाषेवर? मराठीत सर्व माहिती का नाही? अशी भेसळयुक्त मराठी का लिहिले आहे? शब्द संपन्न अशी आमची मराठी भाषा असून सुद्धा ही इतर भाषेची घुसखोरी का? @ekikaranmarathi
निवडणूक गुजरातमध्ये नाही.. ती मराठी महाराष्ट्र राज्याची आहे या मनोज जोशीला मराठी माणसांनी डोक्यावर घेतले, आज हा निवडणुकी दरम्यान प्रांतवाद करतोय.. इतका घरभेदी कसा असू शकतो हा माणूस.. मराठी भाषिक मुंबईत गुजरातीत मतदान मागतोय. मुंबईची मराठी भाषिक ओळख अजून सळतेय? @actormanojjoshi
नमस्कार दोस्तों, परसो २० नवंबर को मेरे बहुत करीबी मित्र, पिछले ३० वर्षों से मेरे परिचित, अत्यंत समर्पित कार्यकर्ता संजय उपाध्याय को अपना वोट देकर हमें भरी बहुमत से जीताना है। संजय उपाध्याय को शत-प्रतिशत मतदान होना चाहिए। याद रखें, हमें वोट जिहाद के फतवे का जवाब विधानसभा पर भगवा…
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणारे बोगस मतदार रोखण्यासाठी मराठी एकीकरण समितीची निवडणूक आयोगाकडे मागणी.. १९ नोव्हे रात्री व २० नोव्हें २४ रोजी बस, खाजगी वाहन, राज्याच्या सीमारेषेवर अडवून, राज्यात येण्यास मज्जाव करणे व गस्त वाढविणे बाबत सूचना समितीने केली आहे. #मराठीएकीकरणसमिती
गुजराती जसे महाराष्ट्रात येवून महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवितात तसे महाराष्ट्रीय लोक , नेते गुजरातच्या राजकारणात कधी सक्रिय सहभाग घेतील?
दोन दिवसांपूर्वी ही गोष्ट मांडली होती की विदर्भातले मराठा कुणबी नेते संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे राजकीय दृष्ट्या संपवता येत नसल्यामुळे आता त्यांच्यावर हल्ले होत आहे #महाराष्ट्राचा_रक्तचरित्र
रस्ते खड्ड्यात धक्के दणकन कंबरेची वाट शिवी कचकन मतासाठी पाच हजार स्वत:ला विकायचं? #मतदान_कर्तव्य_अधिकार #VotingRightResponisibilty #२०नोव्हेंबर_मतदानदिवस #20Nov_VotingDay #महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraAssemblyElection2024
United States Trends
- 1. Kendrick 713 B posts
- 2. #AskShadow 25,7 B posts
- 3. MSNBC 227 B posts
- 4. Scott Bessent 6.459 posts
- 5. $LEAFS N/A
- 6. Drake 91,4 B posts
- 7. Luther 52,4 B posts
- 8. The Warm Up 14,9 B posts
- 9. Brandon Allen 2.354 posts
- 10. Wayne 62,2 B posts
- 11. LinkedIn 43,1 B posts
- 12. Kdot 10,9 B posts
- 13. TV Off 44,6 B posts
- 14. Daniel Jones 48,6 B posts
- 15. NASA 74,4 B posts
- 16. Dobbs 2.012 posts
- 17. Purdy 7.496 posts
- 18. Friday Night Lights 1.063 posts
- 19. Snoop 21,9 B posts
- 20. Maddow 37,4 B posts
Who to follow
-
सजग नागरिक2
@sajagNagrik2 -
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984 -
योद्धा
@Marathi___ -
प्रदीप सामंत
@PradeepjSamant -
#मराठीबोलाचळवळ
@marathi_bola -
मराठी पॅटर्न
@MarathiPattern -
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
@mul_mumbaikar -
भरत नवरत
@bharatnavarat -
मी मराठी 𑘀𑘞𑘨𑘿𑘪 /अथर्व
@AsapAtharva -
प्रतिक
@PratikMES -
विक्रम डांगे मराठी🚩V_Dange
@vikramdange2907 -
मंगेश मोहिते
@01mohite -
एस. पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना/फाऊंडेशन)महा
@spmfMH -
सागर दत्ताराम नार्वेकर
@NarvekarSagar -
उमेश घाणे
@umeshghane
Something went wrong.
Something went wrong.