@t70839438 Profile picture

स30 Sinkar

@t70839438

शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पूर्ण वेळ प्रचारक.🙏 The name is Satish/A₹¡jitian...🤗

Similar User
Chandrakant 🇮🇳 photo

@chandujadhav

Nikhil Dethe photo

@nikhildethe18

Pankaj Pawar photo

@PankajP45915430

Ganesh Nivangune 🇮🇳 photo

@GaneshnINC

Sachin_Patil_Official photo

@Sachin_Patil_SP

अभि पाटील ⚡ photo

@Abhi_bhisade

Shrifiliate photo

@shrifiliate

CAPTAIN photo

@Mustafa_daa

Abhijit Khude  photo

@khude_abhijit

निळुभाऊ photo

@MiNatasamrat

मनोज फाले photo

@falemanoj4

Pundlik Ryade photo

@PundlikRamraoR1

Pinned

देश महासत्ताक केव्हा ? कसा बनेल ? @KhadseVasant @Vasant_Vasave01 @PawanMuleyPatil

Tweet Image 1

स30 Sinkar Reposted

धर्माच्या नावावर फक्त पीठ द्या ! मत नाही, कारण देश संविधानावर चालतो, धर्मावर नाही. जय संविधान !


स30 Sinkar Reposted

मानसिक गुलामगिरी सोडून “सत्याचा शोध” घेण्याची मनात ज्योत पेटविणारा सिनेमा म्हणजे “सत्यशोधक”...पहिल्यांदा ओरडले असेन मी, जोरात टाळ्या वाजवल्या असतील टॉकीज मध्ये, इतका अप्रतिम पिक्चर. 🥹😌 खरे “फेमिनिस्ट” म्हणजे “ज्योतीराव गोविंदराव फुले” त्यांनी केलेला सगळा संघर्ष, समाज प्रभोधन…


स30 Sinkar Reposted

तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन.... मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!* हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा.... आपोआप त्याची दशा लक्षात येईल... सकाळी फक्त…

Tweet Image 1

स30 Sinkar Reposted

त्यावेळची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान होती तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण अफझलखानाचा वकील का झाला होता? त्यावेळचे ब्राह्मण हिंदुत्वाच्या विरोधात होते का?


स30 Sinkar Reposted

आज कंत्राटी तहसीलदारची जाहिरात आली, उद्या कंत्राटी कलेक्टरची जाहिरात येईल. मित्रांनो आपल भविष्य धोक्यात आहे.आपण आज विरोध केला नाही तर उद्या पश्र्चाताप होईल. “जागे होऊया, मिळून सारे कंत्राटी भरतीला विरोध करूया” #खासगीकरण #कंत्राटीभरती


स30 Sinkar Reposted

ज्या मंदिरात गरिबाला न धक्का बुक्की करता देवाचं चरणी दर्शन घेता येत तोच खरा देव. बाकी सगळा पैशांचा बाजार.


स30 Sinkar Reposted

"चहाला" तिसऱ्या वेळेस गरम करून पिऊ नका...तो "विषासमान" होतो..!! 2024 (लोकसभा) 😊😊


स30 Sinkar Reposted

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार, असं कसं यार..... एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार.


स30 Sinkar Reposted

हिंदू आणि सनातनी (हिंदुत्ववादी) मधील फरक पाखंडावर प्रहार करणारे तुकाराम महाराज हिंदू , त्यांना छळून त्यांचे अभंग पाण्यात बुडवणारे सनातनी ज्ञानोबा माऊली हिंदू, त्यांच्या पालकांना आत्महत्या करायला लावणारे सनातनी छत्रपति शिवाजीराजे हिंदू , त्यांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी…


स30 Sinkar Reposted

'नावं ठेवण्यापलीकडे' कर्तृत्व नसलं की मग ते 'कमावण्याचा' प्रश्नच येत नाही.. मग उरतो तो मार्ग 'नावं बदलण्याचा'..❤️ #इंडिया


स30 Sinkar Reposted

तर एक ब्राह्मण होता. जो सहसा गोष्टींमध्ये गरीब असतो. त्यामुळे हा पण गरीबच होता. सामान्य बायकांप्रमाणे त्याची बायको देखील एक सामान्य भांडखोर बाई होती, जी त्याला रात्रंदिवस टोमणे मारत असे. एके दिवशी तो ब्राह्मण वैतागून हिमालयात निघून गेला आणि कठोर तपश्चर्या केली. नेहमीप्रमाणे…


स30 Sinkar Reposted

मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचा आहे? तर आता कुठेही पळापळ करायची गरज नाही तुम्ही आता हे घरबसल्या सहज करू शकता.मतदार ओळखपत्र अतिशय महत्त्वाचे आहे कारण एक नागरिक म्हणून आपला हा हक्क आहे आणि जबाबदारी देखील, आज आपण मतदान ओळखपत्रामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सविस्तर बघू 🧵१/n #मराठी

Tweet Image 1

स30 Sinkar Reposted

पोलिस स्टेशनमध्ये तथा सार्वजनिक ठिकाणी पोलीस ड्यूटीवर असतांना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे नागरिकांना पुर्ण अधिकार आहे.


स30 Sinkar Reposted

हे दोन वाघ असते तर कोल्हापूरात दंगा होऊ दिला नसता

Tweet Image 1

स30 Sinkar Reposted

- डॉ. विनय काटे म्हणतात. एकवेळ गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघा, पण ह्या भुस्काट बाबा, गुरु, अम्मा टाईप लोकांच्या नादी लागू नका. गौतमी मनोरंजन करते आणि विषय तिथेच संपतो. हे अध्यात्मिक आणि ज्योतिषवाले भोंदू तुम्हाला कायमचे गुलाम बनवतात व आयुष्यातून उठवतात. मी सहमत 😊😊💃💃


स30 Sinkar Reposted

रामदासी सांप्रदयाचे उदात्तीकरण करणारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या सरकारचा निषेध!


स30 Sinkar Reposted

मला स्पर्धा परीक्षा देणार्‍या लोकांसाठी अजिबात काही कौतुक वाटत नाही.म्हणजे बघा ना ही लोक मर मर अभ्यास करण्या मागे नक्की भावना इतकीच असते ती म्हणजे पैसा व रुबाब. आजची शोकांतिका ही आहे की देशात बदल घडवून आणायच्या बाता मानणार्‍या ही लोक किती दुटप्पी असतात ते अधिकारी बनल्यावर कळते.


स30 Sinkar Reposted

संविधानासोबत fraud करण्याचा जाहीर प्रयोग @mieknathshinde@Dev_Fadnavis यांनी सत्तासुर बनून केला.घटनात्मक व्यवस्था व यंत्रणा उभी करायला काही पिढ्या खपतात व यांनी जी संविधानिक नीतीमत्तेची पडझड घडवून आणली त्या भेसूरपणाला देश माफ करणार नाही.


स30 Sinkar Reposted

एका सामान्य वक्त्याने भाजप खासदार अनिल बोंडे यांना त्यांची खरी लायकी व औकात दाखविल्याबद्दल या मावळ्याचे मनःपूर्वक अभिनंदन. तरुण पिढी जागृत झाली आहे बोंडे महाराज ! इथून पुढे जशास तसे उत्तर प्रत्येक ठिकाणी मिळत जाईल. त्यामुळे जिभेला आवर घाला.


स30 Sinkar Reposted

आज वा.सी बेंद्रे यांची जयंती ! बेंद्रे येईपर्यंत, छत्रपती शंभूराजे म्हणजे, एक व्यसनी दारुडा नाकर्ता राज्यबुडवा अशी प्रतिमा जगाला माहीत होती ! बेंद्रे सारख्या महान इतिहासकारामुळे आम्हाला खरे शंभुराजे म्हणजे अजिंक्य योध्दा, कुशल प्रशासक, चारित्र्यवान राजा, प्रेमळ कवी, माहीत झाले.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.