Similar User
Netaji dongare photo

@Netajidongare9

Ashok kale patil photo

@AshokKa84788683

Gopal photo

@Gopal80322105

नागेश चौधरी नेऊरगांवकर photo

@C98668180Nagesh

Rohit Reposted

#combine परीक्षेतील #PSI पदांसाठी आधी ४४१ जागा येणार होत्या आता त्यात देखील सरकारने कपात करत केवळ २५१ पर्यंत जागा भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुळात गृहमंत्रालयाने मागणीपत्र पाठवायला आधीच उशीर केलेला आहे आणि आता जागांमध्ये देखील कपात केली जात असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे .…


Rohit Reposted

#राज्यसेवा परीक्षा आचारसंहितेच्या आधी घेण्यासंदर्भात तसेच #combine परीक्षेची वाढीव जागांसह जाहिरात काढणे यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. #कृषी सहित #राज्यसेवा संदर्भात एवढ्या आठवडाभरात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.…


Rohit Reposted

MPSC द्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ही चार वेळा पुढे गेली आहे.त्यामुळे कृषी ची पदे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन,योग्य ती तारीख तात्काळ घोषित करुन उमेदवारांना आश्वस्त करावे. आर्थिक व अभ्यासाचे नियोजन करताना उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, उमेदवारांच्या…


Rohit Reposted

मुंबई महापालिकेतील लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी आज सकाळी ११ ते १२ दरम्यान ट्विटर ट्रेण्ड करण्यात येणार आहे. जरूर सहभागी व्हा! Hashtag: #BMC_लिपिक_भरती

Tweet Image 1

Rohit Reposted

बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती! बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर झालाच पाहिजे ! राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही! @AAPMumbai


Rohit Reposted

#BMC_लिपिक_भरती #मुंबई_महापालिकेच्या लिपिक पदभरतीत अन्यायकारक अटी ठेवण्यात आल्या आहेत. - पदवी/दहावी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, दोन्ही टायपिंग प्रमाणपत्रे बंधनकारक,प्रकल्पग्रस्तांवर अन्यायकारक अट ई. #BMC ला विनंती आहे, कृपया या अटी रद्द करण्यात याव्यात. @mybmc @AUThackeray

Tweet Image 1

Rohit Reposted

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपीक भरती मधील तुघलकी अटी रद्द होऊन उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे. असले फिल्टर लावून पालिका काय सिद्ध करते आहे? तातडीने उमेदवारांची अडवणुक थांबवून बेरोजगारांना न्याय दिलाच पाहिजे. #BMC_लिपिक_भरती @mybmc @CMOMaharashtra


Rohit Reposted

This afternoon, I met with the Municipal Commissioner Bhushan Gagrani ji to discuss with him multiple issues. Primarily I discussed with him the issue of the executive assistant (karyakari sahayak) and the stringent norms to be able to take the exams. I have requested him to…


Rohit Reposted

🔶 संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट-क परीक्षा व जाहिरात संदर्भात मा. @mpsc_office @Drsuvarnas ma'am, आपण नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे: 👉 जाहिरात: फेब्रुवारी 2024 👉 पूर्व परीक्षा: जून 2024 👉 मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2024 मग, 7 महिने उलटून गेल्यानंतरही ही जाहिरात का…


Rohit Reposted

Sunday Wisdom!#UPSC मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांच्या प्रश्नपत्रिकांची भिन्न काठिण्य पातळी व गुणदानात असमान उदारता"वस्तुनिष्ठ मुल्यमापन व समान पातळीवर स्पर्धा"ह्या तत्वांना छेद देणारी.वैकल्पिक विषय काढून टाकून एकसमान विषयाचे आधारे मुल्यमापन हाच हे दोष दूर करण्याचा उत्तम पर्याय


Rohit Reposted

गोरगरीब ,बेरोजगारांच्या न्याय्य मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी म.गांधीजीच्या मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात जबरदस्तीने पोलीसांनी मला अटक करून ताब्यात् घेतले आहे. @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @mpsc_office @Drsuvarnas


Rohit Reposted

१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. २) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही…

Tweet Image 1
Tweet Image 2

Rohit Reposted

#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात…

Tweet Image 1
Tweet Image 2

Rohit Reposted

MPSC च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा अधिक वेळ आयोगाच्या मनमानीपणाशी लढण्यातच खर्च होतो अनेकदा 25 तारखेला परीक्षा आहे, आता अवघे तीन दिवस उरले असतानाही निर्णय घेतला जात नाही आधीच आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांची कमतरता त्यात परीक्षा संस्थांची अशी असंवेदनशीलता... विद्यार्थ्यांच्या…


Rohit Reposted

जसजशी रात्र होत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. पण सरकारचा प्रतिसाद बघता, “हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है”, अशी विद्यार्थ्यांची भावना असली तरी सरकारचा #इगो आणि विद्यार्थ्यांची सहनशीलता यांच्यातल्या या लढाईत विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच…

Tweet Image 3
Tweet Image 4

Rohit Reposted

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी…


Rohit Reposted

महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत. पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत 👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना…

Tweet Image 1

Rohit Reposted

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का? जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी…

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Rohit Reposted

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला लढा… जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत युवांसह युवांच्या हक्कासाठी #उलगुलान_जारी_रहेगा हर जोर जुल्म कि टक्कर में संघर्ष हमारा नारा हैl @mieknathshinde @mpsc_office #MPSC_आंदोलन | #Pune |

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Rohit Reposted

मा. @mieknathshinde साहेब गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय???? मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे. सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत…

Tweet Image 1

Loading...

Something went wrong.


Something went wrong.