@prasadsprabhu Profile picture

Prasad S Prabhu

@prasadsprabhu

Factchecker @NewsCheckerIn https://t.co/QzNfN1siWx

Joined December 2011
Similar User
Newschecker Gujarati photo

@NewscheckerGU

Newschecker Punjabi photo

@NewscheckerPA

Newschecker Marathi photo

@NewscheckerMR

Newschecker Hindi photo

@NewscheckerHI

Newschecker Kannada photo

@NewscheckerKN

Newschecker Nepal photo

@NewscheckerNP

Newschecker Bangladesh photo

@NewscheckerBD

Newschecker Bangla photo

@NewscheckerBN

Newschecker Malayalam photo

@NewscheckerML

Newschecker Urdu photo

@NewscheckerUR

#win photo

@ItsMeAshwin12

Vasudha Beri photo

@vasudha_beri

Umam Noor photo

@UmamNoor

Pankaj Menon photo

@pankajmcc

Zakariya farmani(زکریّا فرمانی) photo

@FarmaniZakariya

Prasad S Prabhu Reposted

आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा व्यंगात्मक असल्याचे स्पष्ट झाले. #MaharashtraAssemblyElection #SanjayRaut #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraAssemblyElection #YogiAdityanath #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #BabaSiddiqueDeath #DevendraFadnavis #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

नाशिकमधून आलेल्या आदेशापासून सलमान खानच्या धमकीपर्यंत प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक #Maharashtra #Politics #SalmanKhan #WeeklyWrap newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार आणि ते निवडणूक लढवणार नाहीत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraElection2024 #AdityaThackeray #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

व्हायरल व्हिडिओत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे समर्थन करणारा त्यांचा मारेकरी आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #BabaSiddiqueDeath #LawrenceBishnoi #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय? असे संजय राऊत म्हणाले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraElections2024 #SanjayRaut #UddhavThackeray #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असा दावा व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला. #MaharashtraElections2024 #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraElections2024 #UddhavThackeray #Beef #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पुण्यात कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्याच्या घटनेतील रक्कम असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. #MaharashtraElections2024 #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraElections2024 #Congress #NanaPatole #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. #MaharashtraElection2024 #RohitPawar #GautamAdani #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. #MaharashtraElection2024 #Congress #Reservation #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

जाणून घ्या मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाल्याच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे. #Mumbai #Diwali2024 #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

मुस्लिम भगिनींची प्रजनन क्षमता जास्त असल्याने त्यांना सहा हजार देणार असे संजय राऊत म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #MaharashtraAssemblyElections2024 #ShivSenaUBT #SanjayRaut #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

बांगलादेशात हिंदूंनी गणपती बसविला तर मुस्लिमांकडून तोडफोड करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. #BangladeshCrisis #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर आपला विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला. #RahulGandhi #Hinduism #FactCheck newschecker.in/mr/fact-check-…


Prasad S Prabhu Reposted

#Repost: महाराष्ट्रात झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा भारतात वृद्धास मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. newschecker.in/mr/fact-check-…


Loading...

Something went wrong.


Something went wrong.