Shyam Malkar
@malkar_shyamPresident Bhartiya janta party Ward 140 Mankhurd Shivaji Nagar
Similar User
@vijaykotharibjp
@advrajsaraf
@Sanjeevthapak1
@AjaySin53445649
@Amitshah301198
@Narayan45548317
@Ammycrazyboy
@igajendarsingh
@SheelaS68430034
@shwetabajpai983
@nlshmishra5
@jaygala22
@Rohit_PDeshmukh
@kaunteydeshpan1
@Motilalmistry5
Attended @BJP4Mumbai Core Committee meeting under the guidance of our Prabhari Shri @CTRavi_BJP Ji. All leaders, MPs & MLAs of BJP Mumbai were present.
सुख दुःख की बात मेरे मलाडवसियों के साथ।"घरोघर मलाड" जनसम्पर्क अभियान का एक संतुष्टि भरा दिन ।
राज्याच्या जनतेच्या डोळ्यात नेहमीच धूळफेक करत फक्त चमकोगिरीसाठी काम करणाऱ्या या भकास आघाडी सरकारने नुसत्या पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत घट केली अशी घोषणा केली. पण ती घोषणा ही बोगस राज्य किंमती कमी करणार की असाच ढोंगीपणा करत राहणार? #MVAExposedOnFuelPrices
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी @CTRavi_BJP यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने वसंत स्मृती, दादर येथे झालेल्या कोअर कमिटी बैठकित उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Had a productive meeting with @POTUS @JoeBiden Today’s discussions were wide-ranging and covered multiple aspects of India-USA ties including trade, investment, defence as well as people-to-people linkages.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला. आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करताना राज्याच्या वाट्याला धक्का लावला नाही, तर केंद्राच्या हिश्य्यातून 2.20 लाख कोटी रुपयांचा भार घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट असताना हा निर्णय मा. नरेंद्र मोदीजी यांनी घेतला, तो केवळ सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
आज राज्यात कांद्याचे प्रश्न आहेत, ऊसाचे प्रश्न आहेत, सोयाबीनचे प्रश्न आहेत. पण महाविकास आघाडी सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
आपल्याला उत्सव नाही, तर संवाद करायचा आहे. मा. नरेंद्र मोदीजी सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी संवाद मेळावे करायचे आहेत: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर 19 ते मार्च 22 या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्यप्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्यप्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नाही: @Dev_Fadnavis
आम्ही जे वारंवार म्हणतो, की ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
भारत आज जगाच्या मुख्य प्रवाहात आहे. हे यश आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाचे आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
थोर संत कवयित्री संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
ओबीसी आरक्षणाची हत्या करणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज भाजपा ओबीसी मोर्चाने मंत्रालयावर धडक दिली. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्रावर खापर फोडायचे, यापलिकडे गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने काहीही केले नाही. #OBCReservation
एम्पिरिकल डेटा हवा असताना आणि ते काम राज्य सरकारचेच असताना आधी केंद्रावर दोषारोप, नंतर न्यायालयात वेळकाढूपणा, मागासवर्ग आयोग नेमला तर त्याला सुविधा आणि निधी न देणे यामुळे ओबीसी समाजावर मोठाच अन्याय महाविकास आघाडी सरकारने केला. #OBCReservation
मध्यप्रदेशने मागासवर्ग आयोग गठीत केला. ट्रिपल टेस्टप्रमाणे कार्यवाही केली. न्यायालयाने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय सुधारित अहवाल मागितला, तर त्यांनी तेही काम केले. मग तेच काम महाविकास आघाडीला का जमले नाही? जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर भाजपाचा संघर्ष थांबणार नाही!
आज या आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , माजी मंत्री @SMungantiwar , विरोधी पक्षनेते @mipravindarekar आणि इतर अनेक नेते, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दडपशाही करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार !
भाजयुमो दक्षिण मुंबई अध्यक्ष @sunnysanap15 ,नगरसेविका सरिता पाटील ,मलबार हिल मंडल अध्यक्ष @antarkar_vinay ,महामंत्री अजय चौरसिया ,अनिल कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम मलबार हिल मंडल उपाध्यक्ष उदय लाड यांनी आयोजित केला. २/२
भाजपा मुंबई अध्यक्ष आ.ॲड. @MPLodha यांच्या मार्गदर्शनात मलबार हिल ,प्रभाग क्र.२१५ येथे गरजू महिलांसाठी निःशुल्क धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष @chintankarS , जिल्हा उपाध्यक्ष कौशिक शहा , प्रदीप छेडा , जिल्हा महामंत्री मोहनिष जगताप १/२
देशातील सर्वांत महाग इंधन मुंबई, महाराष्ट्रात; सर्वाधिक व्हॅटमुळे मुंबईकरांच्या खिशाला चाप लागत आहे. लुटीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असलेल्या महा विकास आघाडीची व्हॅट कपातीच्या परिपत्रकाची लबाडी पुरती उघडी पडली आहे. लुटून दाखवलं.
United States Trends
- 1. #SNME 143 B posts
- 2. Jeanty 54,7 B posts
- 3. Heisman 122 B posts
- 4. Travis Hunter 95,6 B posts
- 5. #UFCTampa 20,3 B posts
- 6. #SaturdayNightsMainEvent 5.983 posts
- 7. Chelsea 138 B posts
- 8. Michael Johnson 3.173 posts
- 9. Deion 9.314 posts
- 10. Jesse Ventura 5.324 posts
- 11. Airdrop 2 1,7 Mn posts
- 12. #HE12MAN 14,3 B posts
- 13. Winged Eagle 9.489 posts
- 14. Gunther 12,2 B posts
- 15. UConn 6.087 posts
- 16. Rhea 18 B posts
- 17. #AEWCollision 10,1 B posts
- 18. Lil Wayne 6.377 posts
- 19. Kevin Owens 12,9 B posts
- 20. Sengun 3.617 posts
Who to follow
-
Adv Vijay Gopaldas Kothari
@vijaykotharibjp -
Adv Raj Saraf…… (Modi Ji Ka Pariwar)
@advrajsaraf -
Sanjeev__thapak
@Sanjeevthapak1 -
Ajay Singh
@AjaySin53445649 -
Amit Sharma
@Amitshah301198 -
Narayan
@Narayan45548317 -
रॉयल कारभार❤️
@Ammycrazyboy -
Gajendar Singh
@igajendarsingh -
Sheela Singh
@SheelaS68430034 -
shwetabajpaikadam
@shwetabajpai983 -
Adv. Nilesh Mishra🇮🇳
@nlshmishra5 -
Jay Vijay Gala
@jaygala22 -
रोहित सुनिता प्रकाश देशमुख
@Rohit_PDeshmukh -
Kauntey Deshpande
@kaunteydeshpan1 -
मोतीलाल मिस्त्री(BJP)
@Motilalmistry5
Something went wrong.
Something went wrong.