@kailasidhole Profile picture

kailas patil

@kailasidhole

Joined April 2014
Similar User
Madanjit Pathania photo

@madanjit51

Shiraz Ahmed photo

@shirazwriter

Nupur Siddharth photo

@NupurBolangady

IRIS Corporate photo

@IRISCorporate

ASHOK KUMAR photo

@ashokkumar_TNIE

Jacquelin Nadou photo

@jacquelinnadou

Harshita Singh Chauhan photo

@harshichauhan

काहीतरी व्यक्त व्हा राव

kailasidhole's tweet image. काहीतरी व्यक्त व्हा राव

Good morning dear friends 🌺🌺🌺


फडणवीस साहेब जरा गॅस वर आणि पेट्रोल सुद्धा बोला


मशानभुमी मध्ये झाडाला पाणी देण्यासाठी ड्रिप आणली असून लवकरच झाडाला पाणी देण्यासाठी लावण्यात येणार आहे

kailasidhole's tweet image. मशानभुमी मध्ये झाडाला पाणी देण्यासाठी ड्रिप आणली असून लवकरच झाडाला पाणी देण्यासाठी लावण्यात येणार आहे

Bacha selfi yogesh

kailasidhole's tweet image. Bacha selfi yogesh

kailas patil Reposted

When your mind is not complaining and is responsible, courageous and confident; you become inexplicably beautiful. - Gurudev @SriSri #WisdomCookies

FollowingSriSri's tweet image. When your mind is not complaining and is responsible, courageous and confident; you become inexplicably beautiful. - Gurudev @SriSri 

#WisdomCookies

जे कर्मचारी घरी आहेत जसे की शिक्षक एक महिन्याचा पगार कापण्यात यावा

कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे @OfficeofUT शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत.



माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना नम्र विनंती आहे की शेतकरी वर्गांचे पीक कर्ज उचलले आहे चालू वाल्यांची यांना एक महिन्याची मुदतवाढ द्यावी बँक त्यांना तगादा लावत आहेत की 31 मार्च पर्यंत जर नाही भरले तर व्याजासकट बँक भरावा लागेल


साहेब आमच्या वाशीम जिल्हाकडे जरा लक्ष द्या हो दारू वरली शेतकरी यांच्या सेतामधील चोरी चे प्रमाण खूप वाढले तसेच मुली च्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत जय महाराष्ट्र साहेब


शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray जींना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! आई तुळजा भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो.


माझा कर्म भूमीत एका निवांत क्षनी रुक्षची सोय घेताना

kailasidhole's tweet image. माझा कर्म भूमीत एका निवांत क्षनी रुक्षची सोय घेताना

वाशीम जिल्हा मधील रिसोड ग्रामीण भागात शौचालय अनुदान अगोदर कि नंतर


ग्रामीण भागात

kailasidhole's tweet image. ग्रामीण भागात

वाशीम जिल्हा मधील रिसोड येथील शौचालाय मध्ये महा घोटाळा २००० द्या १२००० हजार घेवून जा मुखमंत्री साहेब जरा लक्ष द्या मंजे झाले


Loading...

Something went wrong.


Something went wrong.