Similar User
@iNbm05
गतिमान सरकार मधील बिनपगारी शिक्षणसेवक बृहन्मुंबई 23 जानेवारी ला शिक्षणसेवक पूर्ण करणारे आम्ही आज 6 महिने होत आले तरी नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेना(लावलेल्या लिस्टमध्ये खूप चूक) . त्यात मे महिना पासून 6000 पगार पण बंद केला @dvkesarkar @CMOMaharashtra @IqbalSinghChah2
महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आपणाकडे नम्र निवेदन आहे की अशा भ्रष्ट ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी वर्गाला जाब विचारण्याबाबत,,तसेच राष्ट्रीय पेयजल योजने शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत शेरे गावातील योजनेची आपल्या मार्फत चौकशी लावण्याबाबत
आरोग्यदायी धाव घेण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे... तुम्ही तयार आहात ना? #fitnessdilse #bmcsbi #FitMumbaiHalfMarathon
#मुख्यमंत्री @mieknathshinde #उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis @dvkesarkar साहेब #सातवा_वेतन #महागाई_भत्ता च्या धर्तीवर #शिक्षणसेवक_मानधनवाढ ही #पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, कर्जबाजारी सप्टेंबर-2019 चे #शिक्षणसेवक ही आहेत. #न्याय #बातमी #राज्य #news #media
#शिक्षणसेवक_मानधनवाढ केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारने आभार @dvkesarkar @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
मा. @dvkesarkar साहेब, #शिक्षणसेवक_मानधनवाढ करण्याची घोषणा 22डिसेंबरच्या राज्यमंत्रीमंडळात झाली परंतु दीड महिना लोटूनही #शासननिर्णय आला नाही. #20तास काम करूनही 2दिवसात येणाऱ्या शासन निर्णयाला 40दिवस लागत असेल तर नक्कीच आमच्यावर अन्याय होत आहे असं वाटतं. @CMOMaharashtra
हा शब्द कधी पाळणार @mieknathshinde साहेब? #शिक्षणसेवक_मानधनवाढ
आज हिवाळी अधिवेशनात शेतकरी दिनाचं औचित्य साधून ज्या शेतकऱ्याला आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेले जनावर लपी या आजारांमुळे दगावलेत त्याचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना आजच्या दिवशी त्याची नुकासनभरपाई जाहीर करावी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve @NANA_PATOLE @zee24taasnews
पूर्वलक्षी प्रभावाने लागु करावी मानधन वाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का? मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ? इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही. @CMOMaharashtra @AbdulSattar_99 @dvkesarkar
साहेब कृषी सेवक यांचा मानधन वाढी कडे कृपया लक्ष असू देत ही नम्र विनंती
आश्वासन नको 💥कोरोना काळात शिक्षण सेवक बांधवानी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले कोणतेही विमा कवच नसतांना
कृषीसेवकांना आणि शिक्षणकसेवकांना न्याय कधी मिळणार #कृषीसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_मानधनवाढ @Dev_Fadnavis @AbdulSattar_99 @mieknathshinde @RahulSkool
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही?? #कृषिसेवक_मानधनवाढ #मानधनवाढGR #शिक्षणसेवक_मानधनवाढ
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही?? #कृषिसेवक_मानधनवाढ #मानधनवाढGR #शिक्षणसेवक_मानधनवाढ
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही?? #कृषिसेवक_मानधनवाढ #मानधनवाढGR #शिक्षणसेवक_मानधनवाढ
United States Trends
- 1. Arsenal 158 B posts
- 2. Liverpool 127 B posts
- 3. Fulham 60,8 B posts
- 4. Everton 58 B posts
- 5. $DCARS 5.797 posts
- 6. $CUTO 10 B posts
- 7. Arteta 37,5 B posts
- 8. Go Army 11,2 B posts
- 9. Antonee Robinson 2.367 posts
- 10. #Dreamcars 1.796 posts
- 11. $VSG 4.196 posts
- 12. Jota 23,2 B posts
- 13. #LIVFUL 28,8 B posts
- 14. #Caturday 7.765 posts
- 15. Robertson 22,8 B posts
- 16. Odegaard 11,9 B posts
- 17. Martinelli 14,3 B posts
- 18. Robbo 5.929 posts
- 19. #ARSEVE 9.974 posts
- 20. Quansah 6.534 posts
Who to follow
Something went wrong.
Something went wrong.