Similar User
@PandavLikhit
@prashant09_24
@Dushing09
@rahultodkar26
@KAMATE_007
@engineerksd
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏 #WRD_JE @Dev_Fadnavis
भारताची राज्यघटना तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले परंतु जलसंपदा विभागाने सेवाप्रवेश नियम बनवण्यास त्यापेक्षाही जास्त वेळ घेतला आहे. लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिध्द करावी नम्र विनंती 🙏 #WRD_JE @Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. नम्र विनंती 🙏 #WRD_JE @Deepakk75058621 @Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra
@GulabraoRPatil साहेब आपल्या विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात 15ऑगस्ट पुर्वी प्रसिद्ध होईल असे आपल्या विभागाचे अधिकारी यांनी सांगितले होते.आज एक महिना झाला तरी अजून जाहिरात प्रसिध्द झालेली नाही.आपण यामध्ये लक्ष घालून आचारसंहिता पुर्वी जाहिरात प्रसिध्द करावी नम्र विनंती.
जलसंपदा (WRD) विभागात रिक्त असणाऱ्या हजारो कनिष्ठ अभियंत्याच्या जागा नेमकं भरणार तरी कधी? आचारसंहिता अगदी काही दिवसात लागेल... हजारो बेरोजगार तरुण जाहिराती च्या प्रतीक्षेत आहेत. आत्ता तरी जाहिरात प्रसिद्ध करा #WRD_JE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
जलसंपदा विभागात हजारो कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) पदे रिक्त आहेत.. मागील ३-४ वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही.. जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करून निवेदन देखील दिलेली आहेत.. असे असतानाही अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.…
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०२. प्रति, मा. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य विषय : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करणेबाबत. महोदय, आपण मंत्री असलेल्या पाणी…
आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे. शासनाच्या या उदासीन…
आदिवासी विकास विभाग आणि MIDC भरती 2023 कासवाला लाजवेल एवढ्या गतीने चालू आहे. सरकार ऐकत नाही आणि प्रशासनाला ऐकायचे नाही. @samant_uday @CMOMaharashtra
जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध झालीच पाहिजे. #WRD_JE #MJP_JE @CMOMaharashtra @GulabraoRPatil @Deepakk75058621 @BaliramDoleyINC @Dhananjay_AAP @abpmajhatv @LokshahiMarathi @EduvartaNews @LoksattaLive
मागिल 10 दिवसांत विद्यार्थ्यांनी जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब आणि @Dev_Fadnavis साहेब मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांना भेटून निवेदन दिले.
MIDC सरळसेवा भरती कधी पूर्ण होईल यावर स्वतः MIDC लाच विश्वास नसल्यामुळे नाईलाजाने कंत्राटी भरती करावी लागत आहे. उद्योग विभाग बिंदूनामावली पूर्ण करण्याचा उद्योग कधी करणार आहे. @samant_uday
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ??????? मा. @mieknathshinde साहेब स्पर्धा परीक्षा उमेदवार "लाडके" नाहीत काय?? 1.राज्यसेवा जाहिरात 2024 🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt…
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी…
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाच्या ६७१ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे…
जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकाऱ्यांची भरती होणे किती गरजेचे आहे हे या बातमी वरून समजेल.लवकर परीक्षा तारीख जाहीर करा. #Declare_WCD_Exam_Date @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE @BaliramDoleyINC
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात तरी पेपरफुटी विरुद्ध कडक कायदा येणार का?? सरकार च याकडे लक्ष आहे का? @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @OfficeofUT @RRPSpeaks @AUThackeray @BaliramDoleyINC
पेपरफुटी मुळे राज्यभर गाजलेली जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी पदाची भरती परीक्षा रद्द करण्यात आली होती. सदर भरतीचे पारदर्शक नियोजन करून लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी ही विनंती. #WCD_Exam_Date @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE
वेदांत अगरवालची Alcohol test निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. परंतु या व्हीडीओ मध्ये तो मित्रांसोबत पार्टी करताना स्पष्ट दिसत आहे. मग वेदांत चा खोटा रिपोर्ट देण्यात आला का? खोटे रिपोर्ट देणार्यांविरुद्ध कारवाई होणार का? @AjitPawarSpeaks @suniltingre @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
जलसंधारण विभागाची (WCD) रद्द केलेली परीक्षा पुन्हा कधी होणार? नवीन परीक्षा कोण आणि कधी घेणार? दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या (WRD) परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होऊन तीन महिने झालेत अजुनही निकाल नाही. जलसंधारणची परीक्षा तारीख आणि जलसंपदाचा निकाल जाहीर झालाच पाहिजे. @Dev_Fadnavis
United States Trends
- 1. Thanksgiving 923 B posts
- 2. Druski 38,3 B posts
- 3. UConn 12 B posts
- 4. Kevin Hart 23,6 B posts
- 5. Vindman 78,6 B posts
- 6. Dylan Harper 4.874 posts
- 7. Zuckerberg 68,3 B posts
- 8. Dayton 5.585 posts
- 9. #MSIxSTALKER2 8.431 posts
- 10. Turkey Day 18,5 B posts
- 11. #RHOSLC 7.370 posts
- 12. Sylus 48,9 B posts
- 13. Friday Night Lights 20,9 B posts
- 14. 0-3 in Maui N/A
- 15. Shai 7.756 posts
- 16. #BillboardIsOverParty 167 B posts
- 17. Bryce James 4.420 posts
- 18. Wiggins 5.044 posts
- 19. Blackout Wednesday 5.586 posts
- 20. Tyrese Martin 2.288 posts
Something went wrong.
Something went wrong.