Similar User
@AshikParwate
@AKSHAYG88381787
@funkie_key
@Rushiwaykule
@GauravB51453321
@Nik29898
🔶मा. @mieknathshinde साहेब पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो... आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही. त्यामुळे मा. @Dev_Fadnavis साहेब "आम्ही खालील दोन…
गोरगरीब ,बेरोजगारांच्या न्याय्य मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी म.गांधीजीच्या मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात जबरदस्तीने पोलीसांनी मला अटक करून ताब्यात् घेतले आहे. @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @mpsc_office @Drsuvarnas…
MPSC कृषी व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मी स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे.…
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात काल उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी यासंदर्भात आयोगाकडे विनंती केली आहे. मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री (वित्त) हे दोघेही काल पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुंबईबाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती परंतु…
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी…
भल्या पहाटे शपथविधीसाठी राज्यपालासहीत सर्वांना वेळ काढता येतो मग विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दिरंगाई का ? तातडीने निर्णय घ्या व रस्त्यावरील विद्यार्थ्यांना न्याय द्या. @mpsc_office @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @PTI_News @ANI
केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी…
"विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी" - आ. रोहितदादा पवार #mpsc #mlarohitpawar
पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा…
मा. @mieknathshinde साहेब गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय???? मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे. सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत…
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या…
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय…
#WATCH | Pune: Maharashtra Public Service Commission (MPSC) staged a protest last night demanding the inclusion of 258 posts from the Agriculture Department in the exam scheduled for August 25th. The protestors also called for the postponement of the examination until their…
प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे. MPSC चे विद्यार्थी रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत पण हे ढिम्म सरकार आता विद्यार्थ्यांचा अंत पाहत आहे. कृषि विभागाच्या २५८ राजपत्रित जागा राज्यसेवा पूर्व…
नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. विद्यार्थी २ आठवड्यापासून ही मागणी लावून…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.…
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे…
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत…
हा प्रश्न अहंकाराचा नाही, तरुणांच्या भविष्याचा आहे ! इतर सर्व राज्यांतील विद्यार्थी IBPS परीक्षेची तयारी करत असताना MPSC च्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर मात्र परीक्षा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून MPSC ला…
मा. मुंडे जी, गेल्या २ महिन्यांपासून अनेक विद्यार्थ्यांसह आम्ही आपल्याशी पाठपुरावा करत आहोत. १० जुलै ला अधिवेशन काळात कृषिच्या जागांची चर्चा झाली होती. हे पत्र कृषी विभागाने जर महिनाभर अगोदर आयोगाकडे पाठवले असते तर कदाचित ही धावपळीची परिस्थिती ओढवली नसती. या जागांबद्दल आपण…
महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण 258 पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
United States Trends
- 1. #tsthecardigancollection 1.593 posts
- 2. Russia 875 B posts
- 3. $CUTO 8.859 posts
- 4. WWIII 161 B posts
- 5. SPLC 7.747 posts
- 6. Jaguar 13,4 B posts
- 7. #tuesdayvibe 5.656 posts
- 8. Sony 62,2 B posts
- 9. Doran 17,4 B posts
- 10. DeFi 151 B posts
- 11. #csm184 N/A
- 12. #InternationalMensDay 65,9 B posts
- 13. #MSIgnite 2.713 posts
- 14. Karl Rove 1.554 posts
- 15. Billy Boondocks N/A
- 16. Good Tuesday 38,3 B posts
- 17. Taco Tuesday 7.952 posts
- 18. US-made 20,6 B posts
- 19. KADOKAWA 51 B posts
- 20. Ryan Preece N/A
Something went wrong.
Something went wrong.