@ChondeKeshav Profile picture

Keshav chonde

@ChondeKeshav

Joined July 2020
Keshav chonde Reposted

ज्याच घर फोडलं, त्याच घराने २४ वर्ष आधी पक्ष फोडला होता, त्यांनीच मराठ्यांना पाठीत खंजीर खुपसला. . हिशोब सर्वांचा होणारं. गरीब मराठ्यांची हाय हाय लई लागते बघा, ही तर survat आहे. अजुन गरीब मराठे तळतळाट देणार. #मराठे

आज मराठ्यांचं घर फोडून पेशवाईला आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. अजितदादांचा वापर अनजीपंत फक्त वापरा आणि फेकून द्या नीतीवर करणारे. असो दादा पण फाइली क्लियर करुन घेतील तोपर्यंत. तेरी भी चुप मेरी भी चुप 🤫



Keshav chonde Reposted

मराठ्यांच्या पाठीत काकांनी खंजीर खुपसण्याच काम केले, मंडल आयोगाच्या शिफारशीतुन मराठा समाजाला वंचित ठेवून मराठ्यांना देशोधडीला लावले त्याचीच तुम्हाला आज परतफेड मिळाली, तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, आज तुमच्याच पुतण्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. #फिटमफिट 😂👐


Keshav chonde Reposted

#NPS_QUIT_INDIA आज का दिन सभी #पुरानी_पेशन_बहाल_करो की मांग कर रहे #योद्धाओं के नाम, आज सभी को फॉलो बैक मिलेगा, साथियों इस ट्वीट को लाइक और रीट्वीट करे और कमेंट बॉक्स मै #OPS लिखे कर अपनी मौजूदगी दर्ज कराए । ताकि आने वाले समय में हम एक दूसरे की ताकत बन कर इस लड़ाई को जीते…

HqNrmu's tweet image. #NPS_QUIT_INDIA
आज का दिन सभी #पुरानी_पेशन_बहाल_करो की मांग कर रहे  #योद्धाओं के नाम, आज सभी को फॉलो बैक मिलेगा, साथियों इस ट्वीट को लाइक और रीट्वीट करे और कमेंट बॉक्स मै #OPS लिखे कर अपनी मौजूदगी दर्ज कराए ।

ताकि आने वाले समय में हम एक दूसरे की ताकत बन कर इस लड़ाई को जीते…

Keshav chonde Reposted

मराठा समाजाने राष्ट्रवादीला काय काय दिलं याची ही यादी एकदा काढली तर बरं होईल.


Keshav chonde Reposted

जुनी पेंशन मागणीला सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा पाठींबा..💥 "कर्मचाऱ्यांचा पेंशन चा प्रश्न सोडवा.." - राज ठाकरे.. खूप खूप धन्यवाद राजसाहेब।@RajThackeray 🙏❤️ #oldpension #ops #पुरानी_पेंशन #ops4maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @mnsadhikrut #मराठी

Ksagar0909's tweet image. जुनी पेंशन मागणीला सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा पाठींबा..💥 
"कर्मचाऱ्यांचा पेंशन चा प्रश्न सोडवा.."
- राज ठाकरे..
खूप खूप धन्यवाद राजसाहेब।@RajThackeray 🙏❤️ #oldpension #ops #पुरानी_पेंशन #ops4maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis 
@abpmajhatv @TV9Marathi @mnsadhikrut #मराठी

Keshav chonde Reposted

#SEBC #EWS वर आता मराठ्यांचा भरवसा नाही रे... आता सरकारच्या पोकळ बाता आम्हा नको रे.. वारंवार फसवणूक आता चालणार नाही रे... फक्त #मराठा_आरक्षण_obc_मधूनच आम्ही ठाम रे.. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @AshokChavanINC @OfficeofUT


Keshav chonde Reposted

मास्तर च दिसतात का? आमदार, खासदार वर बोलायची हिम्मत नाही? काय दिवे लावतात.... त्यांना पेन्शन त्या पण 5,6


Keshav chonde Reposted

दुर्दैव.!😢 "जुन्या पेन्शन योजनेसाठी हालचाली नाहीत.. -वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट!" News~@lokmat, 2 Feb,2023 म्हणजे तो गाजावाजा केवळ निवडणूक पुरता होता असंच म्हणायचं? #oldpension #ops4maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis #पुरानी #जुनी_पेंशन #सकारात्मक #धकम

VinayakChauthe's tweet image. दुर्दैव.!😢
"जुन्या पेन्शन योजनेसाठी हालचाली नाहीत.. -वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट!" News~@lokmat, 2 Feb,2023

म्हणजे तो गाजावाजा केवळ निवडणूक पुरता होता असंच म्हणायचं?

#oldpension #ops4maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis 
#पुरानी #जुनी_पेंशन #सकारात्मक #धकम

Keshav chonde Reposted

@CMOMaharashtra महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. शिंदे साहेब शिक्षण सेवक मानधन वाढ बाबत पुढील कार्यवाही होण्यास आपणास नम्र विनंती आहे. जुनी पेंशन लागू करावी ही नम्र विनंती..


Keshav chonde Reposted

#शिक्षणसेवक मानधनवाढ चा निर्णय झाला परंतु शासन निर्णय आला नाही

प्रिय महाराष्ट्र, आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. तयारी सुरू झाली आहे. पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे! तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा.. 👉🏼 bit.ly/MahaBudget23

Dev_Fadnavis's tweet image. प्रिय महाराष्ट्र,
आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. तयारी सुरू झाली आहे.
पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे!
तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा..
👉🏼 bit.ly/MahaBudget23


Keshav chonde Reposted

मराठा आरक्षणाचा मुद्दा वेळीच सोडवावा,कारण विधानपरिषदेच्या मतपत्रिकेवर मराठा आरक्षण द्यावे असे अनेक मतदारांनी लिहीलेले आढळले.येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत 'नो आरक्षण नो वोट' किंवा 'नोटा'हा पर्याय उपलब्ध आहेच. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NCPspeaks @INCMaharashtra

golekarganesh's tweet image. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेळीच सोडवावा,कारण विधानपरिषदेच्या मतपत्रिकेवर मराठा आरक्षण द्यावे असे अनेक मतदारांनी लिहीलेले आढळले.येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत 'नो आरक्षण नो वोट' किंवा 'नोटा'हा पर्याय उपलब्ध आहेच.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NCPspeaks @INCMaharashtra

Keshav chonde Reposted
MKMdpatil's tweet image.

Keshav chonde Reposted

वो ही बात मैंने कही थी आपको पिछले वक्त में कि अगर NPS के माध्यम से पूरा पैसा जमा हो रहा है शेयर मार्केट के अंदर और धड़ाम अगर हो जाएगा तो भविष्य के अंदर उनका, कर्मचारी बंधुओं का क्या होगा? इसका जवाब दें प्रधानमंत्री जी पहले देश को कि NPS लागू क्यों रखना चाहते हैं वो?


Keshav chonde Reposted

जो हमने आर्ग्यूमेंट दिया था हाउस के अंदर,हम NPS के माध्यम से कर्मचारी बंधुओं को नहीं छोड़ सकते शेयर मार्केट पर,ये मैंने कहा था वो ही बात लागू हो गई है आज,पूरा देश हिल गया है,दुनिया के मुल्क में चर्चा है,धड़ाम से सब शेयर नीचे आ गए हैं,जिस-जिसने भी लोन दिया है सबके धड़ाम हो गए हैं।


Keshav chonde Reposted

ये हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट मामला है ओल्ड पेंशन स्कीम (OPS) का... प्रधानमंत्री जी को मैं समझता हूं कि जो अब अडाणी जी का जो शेयर डाउन हो रहा है देश के अंदर, पूरे देश में, दुनिया में तहलका मच गया है।


Keshav chonde Reposted

#मराठा_शौर्य_दिन... पानिपतच्या रणभूमीवर शौर्य आणि कर्तृत्व गाजवणाऱ्या सर्व वीर मराठा सैनिकांना विनम्र अभिवादन...

mieknathshinde's tweet image. #मराठा_शौर्य_दिन... 

पानिपतच्या रणभूमीवर शौर्य आणि कर्तृत्व गाजवणाऱ्या सर्व वीर मराठा सैनिकांना विनम्र अभिवादन...

Keshav chonde Reposted

दिल्ली उच्च न्यायालय का फैसला- अर्धसैनिक बल को भी पुरानी पेंशन का लाभ..💥इस ऐतिहासिक फैसले के लिए #DelhiHighCourt का बहुत२धन्यवाद!बेहतर होगा की अब केंद्र सरकार #ParamilitryForces के साथ अन्य सभी केंद्रीय कर्मचारीयों को भी #Oldpensionscheme लागू कर दे।#CAPF @narendramodi @PMOIndia

VinayakChauthe's tweet image. दिल्ली उच्च न्यायालय का फैसला-
अर्धसैनिक बल को भी पुरानी पेंशन का लाभ..💥इस ऐतिहासिक फैसले के लिए #DelhiHighCourt का बहुत२धन्यवाद!बेहतर होगा की अब केंद्र सरकार #ParamilitryForces के साथ अन्य सभी केंद्रीय कर्मचारीयों को भी #Oldpensionscheme लागू कर दे।#CAPF @narendramodi @PMOIndia

Keshav chonde Reposted
MKMdpatil's tweet image.

Keshav chonde Reposted

@dvkesarkar साहेब, आपण हिवाळी अधिवेशनात #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा निर्णय झाला म्हणून सांगितले. मात्र अद्यापही #शासननिर्णय आलेला नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews

nareshkanake16's tweet image. @dvkesarkar साहेब, आपण हिवाळी अधिवेशनात #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा निर्णय झाला म्हणून सांगितले. मात्र अद्यापही #शासननिर्णय आलेला नाही.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra 
@TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews

United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.