@BjymJalna Profile picture

BJYM Jalna

@BjymJalna

Member of @BJYMinMH | @bjp4maharashtra

Joined April 2020
Similar User
Babanrao Lonikar photo

@BabanraoLonikar

Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार) photo

@SKoudge

Er.Mayur Suryawanshi ( Modi Ka Parivar) photo

@MayurSu90737746

Sahdeo Morepatil photo

@MorepatilSahdeo

Vaibhav Shelke photo

@realvaibhvs

Abhijeet Kodande photo

@AbhijeetKodande

जि. प. संदस्य शिवदास हानवते जालना photo

@bn2YMeSjQBF8qqk

Anant Kulkarni photo

@anant4BJP

Swapnil photo

@Swapnilkade

Pranit Anil Khawale 🚩modi ka parivar🚩 photo

@PranitAnil

Shivdarshan Bengal photo

@ShivdarshanBen1

Laxman ilag photo

@ilaglaxman

BJYM Jalna Reposted

आज @BJYMinMH महाराष्ट्र प्रदेश बैठक @BJP4Maharashtra प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री मा. @cbawankule जी व @BJYMinMH प्रदेशाध्यक्ष मा.@ivikrantpatil जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भाजपा युवा मोर्चाने महाराष्ट्रभर राबविलेल्या " सेवा सप्ताह " चा आढावा घेण्यात आला..!!

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

BJYM Jalna Reposted

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची केवळ टोलवाटोलवी ! विरोधीपक्षनेते @mipravindarekar जी व माजी मंत्री @BabanraoLonikar जी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची केली पहानी..!!

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

BJYM Jalna Reposted

भावपुर्ण श्रध्दांजली....

भाजपा पार्षद #ManishShukla युवा थे, लोकप्रिय थे और उनके आगे एक लंबा राजनीतिक जीवन था। अल्पआयु में TMC के हत्यारों द्वारा बर्बरतापूर्ण उनका जीवन समाप्त कर दिया गया। BJYM शहीद के परिवार के साथ एकजुटता के साथ खड़ा है। कोई भी शहादत व्यर्थ नहीं जाएगी। #JusticeforManishShukla

Tweet Image 1


BJYM Jalna Reposted

@OfficeofUT सरकारचे मंत्री @RealBacchuKadu यांनी, महाबीज तत्सम कंपन्यानी २-३ हजार किंमतीचे सोयाबीन बी ७-८ हजार रुपयांनी विकले आणि तेव्हा कृषीखाते @dadajibhuse झोपले होते असा आरोप केला. ठाकरे सरकारने वाट लावली बळीराजाची..!! #SaveMaharashtraFromMVA


BJYM Jalna Reposted

महाबीज ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस निघाले. महाबीजने सरकारच्या डोळ्यादेखत वांझोटे बियाणे विकले. जाणते राजे म्हणवणारे @PawarSpeaks आणि @OfficeofUT झोपले होते काय? दुबार पेरणीमुळे झालेल्या नुकसानास हेच जबाबदार! #SaveMaharashtraFromMVA


BJYM Jalna Reposted

राज्यातील आघाडी सरकारची वैशिष्ठ ▪️शेतकऱ्यांना मदत नाही ▪️गोरगरीबांना पॅकेज नाही ▪️कोविड सेन्टर मध्येही महिला सुरक्षित नाही ▪️अतिवृष्टीग्रस्त,वादळग्रस्तांना मदत नाही ▪️कोरोनापासून मुक्ती नाही ▪️आहे फक्त तुमच घर तुम्हीच संभाळा #SaveMaharashtraFromMVA


BJYM Jalna Reposted

लुटारु आघाडीने पंतप्रधान निधीतून मिळालेले पीपीई किट, व्हेंटिलेटर धूळखात ठेवून आघाडीने कोरोना रुग्णांचे घेतले प्राण #SaveMaharashtraFromMVA @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJYM4MH @ivikrantpatil @SKoudge @Tejasvi_Surya @BjymJalna @BJYM

Tweet Image 1

BJYM Jalna Reposted

महाबीज ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस निघाले. महाबीजने सरकारच्या डोळ्यादेखत वांझोटे बियाणे विकले. जाणते राजे म्हणवणारे @PawarSpeaks आणि @OfficeofUT झोपले होते काय? दुबार पेरणीमुळे झालेल्या नुकसानास हेच जबाबदार! @BJYMinMH #SaveMaharashtraFromMVA


BJYM Jalna Reposted

राज्यात कोरोनाचा कहर परंतु मुख्यमंत्री निधी कुणाच्या फायद्यासाठी राखून ठेवला आघाडीने, पैसा जनतेचा मग जनतेसाठी खर्च का नाही केला? #SaveMaharashtraFromMVA @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJYM4MH @ivikrantpatil @SKoudge @Tejasvi_Surya @BjymJalna @BJYM

Tweet Image 1

BJYM Jalna Reposted

राज्यात कोरोनाचा कहर परंतु मुख्यमंत्री निधी कुणाच्या फायद्यासाठी राखून ठेवला आघाडीने, पैसा जनतेचा मग जनतेसाठी खर्च का नाही केला ? #SaveMaharashtraFromMVA @OfficeofUT @CMOMaharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar @cbawankule @Tejasvi_Surya @ivikrantpatil @BJYM4MH


BJYM Jalna Reposted

अब्दुल सत्तारने आई बहिणीवरून शिवीगाळ केली.पण तो भाजपामध्ये नाही.नाहीतर मराठी न्युज चॅनल्सनी त्याला चांगलाच दणका दिला असता. #कुत्रकार #पाकिटवाले @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @News18India @ashish_jadhao @PrasannJOSHI @rajivkhandekar @dnyanada24 @PrasadVKathe


BJYM Jalna Reposted

आणखी किती आत्महत्या झाल्यानंतर ऊर्जा मंत्री वीज बिलात सवलत जाहीर करणार आहेत ? माणसं मारायची वाट बघता का काय? बाकीचे राजकारण करायला वेळ आणि सवलत देण्याची नियत नाही! @AshokChavanINC @bb_thorat @NitinRaut_INC #SaveMaharashtraFromMVA


BJYM Jalna Reposted

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून भाजयुमो प्रदेशाध्यक्ष श्री.@ivikrantpatil जी यांच्या सूचनेनुसान कोरोना प्रादुर्भाव काळात ऊत्कृष्ट काम करणार्‍या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला @nitin_gadkari @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Tejasvi_Surya

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4


BJYM Jalna Reposted

@BJP4Maharashtra चा बुलंद आवाज अभ्यासु व्यक्तीमत्व माजी मंत्री आ.@ShelarAshish जी वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा@BJP4Maharashtra @BJYMinMH @ivikrantpatil @lonikar_rahul @bjp4mumbai @BharatRaut_BJP @BJYM4Mumbai @BjymJalna @BJP4Parbhani @BJP4Aurangabad @BJP4PuneCity @BJYM4Pune

Tweet Image 1

भारताचे महामहीम राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!! @rashtrapatibhvn @ivikrantpatil @Dev_Fadnavis @BJYMinMH @SKoudge @Tejasvi_Surya @SMungantiwar

Tweet Image 1

BJYM Jalna Reposted

संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे "वरद पॅथॉलॉजी लॅब " चे उदघाट्न प्रसंगी @BabanraoLonikar @OmprakashShete @AnilkhandareP @AbhijeetKodande

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे "वरद पॅथॉलॉजी लॅब " चे उदघाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ओमप्रकाशजी शेटे, अनिल खंदारे, शेषनारायण दवणे.

Tweet Image 1
Tweet Image 2


BJYM Jalna Reposted

@BjymJalna ची जिल्हा कार्यकारणी जालना जिल्हाचे युवा मोर्चाचे प्रभारी हर्षवर्धनजी कराड यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली.सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा ! @ChDadaPatil @Dev_Fadnavis @poonam_mahajan @SMungantiwar @AtulKumarBJP @ivikrantpatil @BJYMinMH

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Loading...

Something went wrong.


Something went wrong.