@AnushkaNarsinge Profile picture

Anushka Narsinge

@AnushkaNarsinge

Similar User
Sagar R Wagaskar photo

@wagaskar77_sr

Sagar Ranmale photo

@sagya_ranmale

Dr. Anita Gupte- Author photo

@anita_gupte

Vijay Deshmukh photo

@satissoul

Ajay Shete photo

@AjayVshete

Nitin Ghayal photo

@Nittinspeaks

Anushka Narsinge Reposted

#नगरपरिषद_जागावाढ मा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE महोदय, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नगरपरिषद जागावाढीची न्यायोचित मागणी बघता कॄपया नगरपरिषद जागावाढ करुन तात्काळ न्याय करावा ही कडकडीची आदरपूर्वक विनंती🙏

Tweet Image 1

Anushka Narsinge Reposted

WCD चा पेपर अमरावती येथील Dreamsland सेंटर वर फुटला आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks सरकार म्हणून आपली याबाबत काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? कधी पर्यंत प्रामाणिक विद्यार्थ्याची अशी फसवणूक होत राहणार? एक जलसंधारण अधिकारीच चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरवत होता. (१)


Anushka Narsinge Reposted

या साठीच पेपर पुढ ढकला आणि Tcs Ion वर घ्या म्हणत होतो...याला जबाबदार WCO secretry MR.Chavan sir आहे @CMOMaharashtra @RRPSpeaks @SanjayDRathods @Dhananjay_AAP

#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan



Anushka Narsinge Reposted

विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde @Dev_Fadnavis

Tweet Image 1
Tweet Image 2

Anushka Narsinge Reposted

#WCD जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेचा पेपर फुटला. विभागाने केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यानेच #Printed_Answer उमेदवाराला पुरविल्याचा पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती लागला.असा प्रकार कित्येक केंद्रांवर झालेला असणार.तत्काळ परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी. @SanjayDRathods

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Anushka Narsinge Reposted

एक जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होते. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत. अमरावती: ARN Associate Centre. तत्काळ Action घ्यावी🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @abpmajhatv @LoksattaLive @TV9Marathi


Anushka Narsinge Reposted

#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan


Anushka Narsinge Reposted

#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan


Anushka Narsinge Reposted

जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. अमरावतीचे सेंटर ARN Associate सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. Hallticket वर NonTech व Tech चे Ans Type केले आहे. WCD ची परीक्षा थांबवावी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Anushka Narsinge Reposted

जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏 तूर्तास परीक्षेला स्थगिती दया.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Anushka Narsinge Reposted

हे सेंटर बीड येथील आहे. सर्वच खाजगी सेंटर असे आहेत. लगेच हे मॅनेज होतात. याबाबतीत लातूर येथे सेंटर मालक वर गुन्हा दाखल झाला आहे. खाजगी सेंटर देताना कोणतेही निकष दिले गेले नाहीये. त्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

हे आजच्या सोलापूर महापालिका परीक्षेचे सेंटर आणि तेही गट ब च्या. पुढील जलसंधारण अधिकारी पदाची देखील परिक्षा अश्याच सेंटर वरती होईल.@SanjayDRathods @CMOMaharashtra @Dhananjay_AAP #WCD_670 #TCS_Centre

Tweet Image 1


Anushka Narsinge Reposted

. साहेब, जलसंधारण विभागाने गट ब पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏 तूर्तास परीक्षेला स्थगिती द्यावी

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Anushka Narsinge Reposted

#WCDWCO जलसंधारण अधिकारी गट-ब पदाची परीक्षा 20 व 21 फेब्रुवारी रोजी होत आहे 50000+उमेदवार परीक्षा देणार आहेत.या परीक्षेत ज्या सेंटरची चौकशी चालू आहे असे सेंटर दिले आहे परीक्षा पुढे ढकलावी, परिक्षा #TCSion डिजिटल सेंटरवरच घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे @mieknathshinde

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Anushka Narsinge Reposted

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात परीक्षा पारदर्शक घ्या म्हणून विद्यार्थ्यांना वारंवार विनंती करावी लागते हे खर तर दुर्देवी आहे.मायबाप सरकार ला कळकळीची विनंती आहे कृपया आपण TCS ion digital सारखेच सेंटर द्यावे. #WCD_670 @SanjayDRathods @CMOMaharashtra @BaliramDoley @Dhananjay_AAP


Anushka Narsinge Reposted

तलाठी भरती, वनरक्षक भरती चे अनुभव असून देखील जर तेच तेच सेंटर दिले असतील तर खरंच विद्यार्थ्यांवर अन्याय्य आहे.@SanjayDRathods 670 पदे म्हंजे खूप मोठी जाहिरात आहे एकदा विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा. @Dhananjay_AAP @BaliramDoley @Mpsc_Andolan #WCD_670


Anushka Narsinge Reposted

जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा @SanjayDRathods @CMOMaharashtra


Anushka Narsinge Reposted

जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे सेंटर दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा

Tweet Image 1
Tweet Image 2

Anushka Narsinge Reposted

मृद व जलसंधारण WCD) गट ब पदाच्या पारदर्शक भरतीसाठी आदर्श सेंटर बघा... अशा केंद्रावर परीक्षा होणार असतील तर अभ्यास करणाऱ्या पोरांनी सरळसेवा परीक्षांचा अभ्यास बंद करावा इथल्या बोगस केंद्रावर सर्व जागा कॉपी करण्यासाठी आधीच विकल्या असतील तर दाद मागायची कोणाकडे? कुंपणच शेत खातंय?

Tweet Image 1

Anushka Narsinge Reposted

#WCD Exam Update एवढीच Exam घ्यायची घाई झाली असेल तर ते 66 Centre पण कळू द्या जगाला किती बोगस आणि निकृष्ट दर्जाचे Centre आहेत विद्यार्थ्यानंकडून एवढी फी घेता तरी कशासाठी मग??? @sanjayrathod @CMOMaharashtra

Tweet Image 1

Loading...

Something went wrong.


Something went wrong.