@AniruddhaBhakti Profile picture

Aniruddha Devotion Sentience

@AniruddhaBhakti

The handle of Aniruddha #Devotion Sentience (#Bhakti bhav Chaitanya) maintained by Shraddhavan friends of Sadguru Shree #AniruddhaBapu (Dr. Aniruddha D. Joshi)

Similar User
Samir Dattopadhye photo

@samirsinh189

Aniruddha's ADM photo

@aniruddhasadm

Newscast Pratyaksha photo

@NewscastGlobal

Leeladhar Kukyan photo

@leeladhar64

Vaibhav Kalwadkar photo

@VaibhavHariom

Hareesh Mahajan photo

@mahajan_hareesh

Prabhakar Shetty photo

@pshetty1964

Adv. Sarang Vaidya photo

@advsarang

Prasad Chaubal 🇮🇳 photo

@prasadchaubal

Nandan Bhalwankar photo

@NandanBhalwankr

Sarika Khot (VU2JTC) photo

@khotsarika

Mihir Nagarkar photo

@mihirnagarkar

Nikhil Bhalwankar photo

@NBhalwankar

Shantanu Natu photo

@nshantanu

Dr.Jayeshsinh Shah photo

@DrJayeshsinh

#German Shraddhavans Live in #Satsang singing: “एक भरोसो एक बल एक आस विश्वास, एक #राम #घनश्याम हित चातक तुलसीदास” “Ek bharoso ek bal ek aas vishwas, ek #Ram Ghanashyam hit Chatak #Tulsidas”. #Hingabe, #HingabeAndAsleben


#भारतीय_संस्कृति में सुबह उठकर ज़मीन पर पैर रखने से पहले भूमाता को प्रणाम करने की मान्यता है। यह क्यों किया जाता है, यह सद्गुरु अनिरुद्ध बापू हमें इस प्रवचन में बता रहे हैं। #AniruddhaBapu #IndianCulture #Bhudevi #MotherEarth


बुधकौशिक ऋषि विरचित श्रीरामरक्षा म्हणजे प्रभु रामाची महती सांगणारा स्तोत्रमंत्र व सर्वश्रेष्ठ प्रार्थनासुद्धा आहे. अशा अद्वितीय रामरक्षेच्या विशिष्ट रचनेबाबत सद्गुरु #अनिरुद्धबापू येथे सांगत आहेत. अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अखंड रामरक्षा पठण आयोजले होते #Ramraksha #AniruddhaBapu


“बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तू जिये हजारो साल ये मेरी है आरजू...” #HappyBirthday to beloved Sadguru Bapu — from all Shraddhavans. #AniruddhaBapu #Dad #Sadguru #BestFriend


सद्गुरुंच्या पादुका म्हणजे भक्तांसाठी सर्वोच्च गोष्ट. एकदा सद्गुरुंच्या पादुका मिळाल्या की श्रद्धावान तर ‘त्या’ पादुकांना खूप प्रेमाने मस्तकावर धारण करून उपासना केंद्रावर नेतात किंवा अतिशय आदराने पालखीतून मिरवतात. पादुका वितरण सोहळ्यातील अशी काही दृश्ये. #AniruddhaBapu #Paduka


‘जय जय अनिरुद्ध हरि’, सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे नाम व त्यांच्या पादुका म्हणजे श्रद्धावान भक्तांसाठी सुखाची पर्वणी आणि सुख व आनंदाचे साधन देखील. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang #joy #happiness


फक्त पादुका वितरण सोहळ्याचे स्थानच नव्हे तर व श्रद्धावान भक्तांच्या हृदयामध्ये सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या नामाचे ढोल वाजतच असतात हेच ढोलाच्या ठोक्यांवर थिरकणाऱ्या ह्या श्रद्धावानांना बघून समजते. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang #dhol


“अनिरुद्ध #अनिरुद्ध” भज रे मना असा नरजन्म येई ना पुन्हा, ह्या भावाने सद्गुरु पादुका वितरण सोहळ्यादरम्यान सद्गुरुंच्या #पादुका स्विकारताना विविध ‘सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रांचे’ श्रद्धावान भक्त. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang #HumanBirth


सद्गुरु अनिरुद्धांच्या दर्शनाची आस लावून त्यांच्या प्रेमात चिंब भिजताना श्रद्धावान भक्त, सद्गुरु पादुका वितरण समारोह २०२४ दरम्यान. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang


दयाळू व प्रेमळ सद्गुरु अनिरुद्धांच्या नामाची गोडी लागली नाही असा श्रद्धावान सापडणे विरळच. सद्गुरु पादुका वितरण समारोह २०२४. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang


अगदी वयाची सीमा ओलांडून देखील श्रद्धावान स्वतःला सद्गुरु अनिरुद्धांचा दास व सैनिक दोन्ही मनात भक्ती व सेवा करत असतात. सद्गुरु पादुका वितरण समारोह २०२४. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang


सद्गुरु अनिरुद्ध बापूंमध्ये तन व मन रंगवून आनंद लुटताना श्रद्धावान. सद्गुरु पादुका वितरण समारोह २०२४. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang


सद्गुरु अनिरुद्ध बापू को सभी श्रद्धावान अपना सद्गुरु तथा पिता भी मानते है। ऐसे सद्गुरु अनिरुद्ध के लिए सभी श्रद्धावान दीवाने है। इन दीवाने श्रद्धावान और उनके सद्गुरु वर्णित करता यह अभंग... सद्गुरु पादुका वितरण समारोह २०२४. #Sadguru #AniruddhaBapu #Paduka #abhang


Lalkaari of #Sadguru #AniruddhaBapu at #Paduka Distribution Ceremony “अनन्य प्रेमस्वरूप, दत्तभक्त चुडामणी, चरणाश्रीत त्रिताप हर, महापाप विमोचक, सर्व पुरुषार्थ प्रदायक, शांतीसिंहासनस्थ, सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंह की जय, सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंह की जय, सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंह की जय”


अनिरुद्ध प्रेमसागरा न्हाऊन निघताना श्रद्धावान भक्त... पादुका वितरण सोहळा २०२४ #Sadguru #AniruddhaBapu #Bhakti #abhang #love


Shraddhavans truly love Sadguru #AniruddhaBapu! His presence, #Nama, just anything related to him brings smiles to their face. These smiles, joy & happiness filled Shree Harigurugram as #Upasana Centres received their respective Sadguru Paduka during #Paduka Distribution Ceremony


पादुका वितरण सोहळ्यामध्ये पादुकारूपी सद्गुरुंचे #आगमन होताच श्रद्धावानांना झालेला अत्यानंद ह्या अभंगाच्या बोलातून व श्रद्धावानांच्या तयारीतून स्पष्ट दिसून येत आहे. #Sadguru #AniruddhaBapu #Bhakti #abhang #Paduka


#Aniruddha is 'Unstoppable'. Nothing, just nothing, no walls or boundaries, can stop him from reaching his Shraddhavan devotees & bestowing them well-being. Shraddhavans from #Germany, too, took home the Padukas of Sadguru #AniruddhaBapu during #Paduka Distribution Ceremony 2024


दमदार बापू हे सगळ्या भक्तांसाठी त्यांचा आदर्श आहेत. ह्या दमदार सद्गुरु अनिरुद्ध बापूंवर विश्वास ठेवल्यामुळेच श्रद्धावान भक्त काळजीत न रहता आनंदात राहतात. पादुका वितरण सोहळा २०२४ #Sadguru #AniruddhaBapu #Bhakti #abhang


Loading...

Something went wrong.


Something went wrong.