Similar User
@iNbm05
@RupeshBhoyar21
@RSMahadikguruji
शिक्षक दिनी काढण्यात आलेला कंत्राट शिक्षक भरतीचा "काळा कायदा"रद्द करण्यासाठी व शिक्षकभरती सेकंड फेज आचारसंहिता पूर्वी सुरू करण्यात यावी म्हणून @Prksh_Ambedkar साहेबांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली असून लवकरच शिक्षणमंत्री@dvkesarkar यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा शब्द.!
#शिक्षकभरती #second_phase 10%पदकपातसह,रिक्त अपात्र गैरहजर,नपा मनपा,आदी प्रमुखांना पवित्र पोर्टल वर रिक्त पदांची माहिती दाखल करण्यासाठी,#youth_student_Association घ्या वतिने राज्यभर जिल्हानिहाय निवेदन मोहीम हाती घेतलीय आचारसंहिता पुर्व कालावधीत जाहीरात प्रकाशित करावी @dvkesarkar
#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा समाजाचा आरसा असलेला #शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय तरी पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या राज्यकर्त्यांना जाग का येत नाही...?? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
आचारसंहितेपूर्वी सुरु होईल👏 मा.शिक्षणमंत्री साहेब, शिक्षणआयुक्त मांढरेजी, महाजनजी, राजेश शिंदेजी, भरतीचा पुढील टप्याची कार्यवाही सुरु केल्याबद्दल शालेय विभाग मंत्रालय ते आयुक्तालय सर्वांचे आम्ही भावी शिक्षक आभारी आहोत. #ShivUnityFoundation @dvkesarkar @CMOMaharashtra @MahaDGIPR
शिक्षणमंत्रीसाहेब, पालक-विद्यार्थी यांचं ऐकून तरी घ्या, शाळेला शिक्षक दया #शिक्षकभरती @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE @SVW790 @MahaDGIPR @maha_governor @narendramodi @supriya_sule @AUThackeray @Mpsc_Andolan
#शिक्षकभर्ती #देवेंद्रफडणवीस #प्रलंबितशिक्षकभरती #रिक्ताजागा #Balushamane1
शेवटचा इशारा👏 महोदयजी शिक्षकांचा वनवास सपंवा अन्यथा परिणाम दिसेलच💯#शिक्षकभरती @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @abpmajhatv @zee24taasnews @lokmat @LoksattaLive @MahaDGIPR @maha_governor @mieknathshinde @RRPSpeaks @ShivSenaUBT_ @SVW790
राज्यातील भावी TET TAIT पात्र अभियोग्यताधरक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी काढलेला "काळा कायदा" GR निर्णयाची प्रत जाळून होळी करत निषेध केलेला आहे @dvkesarkar साहेब लवकर हा निर्णय रद्द करा अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा निर्णय म्हणजे "सावंतवाडी मतदारसंघ बचाव मोहीम "होय.!
सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांचा भाकरीसाठी संघर्ष कधी संपणार❓राज्यातील प्रलंबित शिक्षकभरती तात्काळ सुरु करा #शिक्षकभरती #शिक्षकभरती_दुसराटप्पा_सुरुकरा @dvkesarkar @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @abpmajhatv @MahaDGIPR @maha_governor @RRPSpeaks @supriya_sule @SVW790 @pudharionline
क्लस्टर शाळा/शाळा एकत्रीकरण /समूहशाळा/पानशेत पॅटर्न/तोरणमाळ पॅटर्न अपयशानंतर.. म्हणजेच.! सेवानिवृत्त शिक्षक/ अपात्र कंत्राटशिक्षक/ सावंतवाडी योजना होय @dvkesarkar @RRPSpeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @supriya_sule @anjali_damania @AbhijitKaran25 @Prksh_Ambedkar
आदिवासी बांधव 12500 भरती संदर्भात खूप दिवसांपासून संघर्ष करतं आहेत. @CMOMaharashtra आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आदिवासी बंधू भगिनी यांना जाहिरात प्रसिद्ध करून आपण न्याय द्याल ही अपेक्षा🙏 @BaliramDoleyINC @AbhTri_ @Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @AadivasiSamachr @its_dnyaneshwar
#शिक्षकभरती शिक्षणमंत्री @dvkesarkar दोन टप्प्यांत 50kपदांचे आश्वासन परंतु पहिल्या टप्प्यात तरी दोन टप्पे निवडणूक पुर्व कालावधीत पुर्ण करा यासाठी #पुणे_अन्नत्याग_अंदोलन नंतर अभियोग्यताधारकांची राज्यभर निवेदन मोहीम लवकर मागणी पुर्ण करा नाहीतर आता उद्रेक अटळ आहे @Dev_Fadnavis
#पुणे_अन्नत्याग_अंदोलन आश्वासन दिले परंतु नको ते कंत्राटी निर्णय घेतलाय परंतु पात्र उमेदवार प्रतिक्षेत आहेत 10%कपात सह रिक्त अपात्र गैरहजर वर निर्णय कधी होणार❓ #शिक्षकभरती_दुसराटप्पा @dvkesarkar @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @AUThackeray
आज आपल्या #युवा_विद्यार्थी_असोसिएशन_च्या वतिने खा @OmRajenimbalkr यांना #शिक्षभरती #second_phase बाबत निवेदन सादर केले लवकरच ते #शिक्षणमंत्री @dvkesarkar यांना नुकतेच झालेले #पुणे_अन्नत्याग_आंदोलनाचे स्मरण देतील आचारसंहिता पुर्व कालावधीत पदभरती प्रक्रियेस प्रारंभ करण्यास
केसरकर साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या👏राज्यात 50 हजार #शिक्षकभरती करू @dvkesarkar आजवर नुसती आश्वासणं दिली पण वास्तविक तीन वर्ष होत आहेत, शिक्षकांवर Age बार होतायेत तरीही कासवाच्या गतीने काम करणार का❓ शिक्षणमंत्री #शिक्षणसेवक रद्द करू शकले नाहीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
मुला-मुलींच्या संरक्षणासाठी राज्यात शिक्षिकेचा तुटवडा जाणवत असून लवकरच #शिक्षकभरती दुसरा टप्पा सुरु करावा. एकीकडे नोकरीची अभियोग्यता धारक चतकाप्रमाणे वाट पाहताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत🤔 याची शालेय विभागाने तात्काळ दखल घ्यावी @dvkesarkar @CMOMaharashtra @MahaDGIPR
आज अन्नत्याग आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यात महिला मुख्यमंत्री लाडक्या बहीण तीन उपोषणकर्ते सह पाच उपोषणकर्ते जीवाची बाजी लावून #दहाटक्केसह_सेकंडफेज_जाहिरातद्या म्हणून आमरण उपोषण करत आहेत त्याची @dvkesarkar @mieknathshinde तात्काळ दखल घ्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.
अमोल कोल्हे साहेबांची प्रलंबित शिक्षकभरतीसाठी टीमने भेट. शिव-शाहू -फुले-आंबेडकरांच्या भूमीत देशाची पिढी घडवणाऱ्या #नारिशक्तीला आणि भावी शिक्षकांना आमरण उपोषण करावं लागतंय, कुठं नेऊन ठेवलाय, #महाराष्ट्र माझा❓ @CMOMaharashtra @dvkesarkar @NANA_PATOLE @ChakankarSpeaks @Dev_Fadnavis
केन्द्र की सरकार #OPS के अलावा सब कुछ देने को तैयार हैं... खुद के(नेताओ) लिए #OPS और दुनिया के लिए #UPS ? 🤔 #OPS_लागू_करो @Aamitabh2 @vijaykbandhu
United States Trends
- 1. Arsenal 153 B posts
- 2. Liverpool 123 B posts
- 3. $CUTO 9.255 posts
- 4. Fulham 59 B posts
- 5. $DCARS 5.749 posts
- 6. Everton 55,7 B posts
- 7. Arteta 34,9 B posts
- 8. $VSG 4.094 posts
- 9. Go Army 10,9 B posts
- 10. Antonee Robinson 2.124 posts
- 11. #Dreamcars 1.768 posts
- 12. Jota 22,4 B posts
- 13. #LIVFUL 28,1 B posts
- 14. Odegaard 11,4 B posts
- 15. Robertson 22 B posts
- 16. #Caturday 7.614 posts
- 17. Martinelli 13,9 B posts
- 18. Robbo 5.729 posts
- 19. Black Ops 4 N/A
- 20. Quansah 6.277 posts
Something went wrong.
Something went wrong.