06jadhavSatish's profile picture.

SAJ

@06jadhavSatish

Joined April 2022
Similar User
sachindure4091's profile picture. Indain, Marathi, Mumbaikar, Maratha, Fan Of Late Balasaheb Prabhodankar Thakrey. Social Worker, Cricket Lover,

@sachindure4091

Raj00511589's profile picture.

@Raj00511589

Dipak45313366's profile picture. politics

@Dipak45313366

GOPALCH36877789's profile picture.

@GOPALCH36877789

rzendfale's profile picture. भारतीय

@rzendfale

SAJ Reposted

शिवसेना नेते आमदार सुनील प्रभुजी ह्यांच्या विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शालांत परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच वितरण उपक्रमाचे आज उद्घाटन केले. ह्यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभूजी तसेच दिंडोशी विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

AUThackeray's tweet image. शिवसेना नेते आमदार सुनील प्रभुजी ह्यांच्या विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शालांत परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच वितरण उपक्रमाचे आज उद्घाटन केले. 
ह्यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभूजी तसेच दिंडोशी विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तबला अबोल झाला... सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक झाकीर हुसेन ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ShivSenaUBT_'s tweet image. तबला अबोल झाला...

सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक झाकीर हुसेन ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

SAJ Reposted

दादर रेल्वे स्थानकाजवळील ८० वर्षे जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काढलेल्या आदेशाच्या निषेधार्थ आज हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच श्री हनुमंतांची आरती करून कृपाशीर्वाद घेतले.

AUThackeray's tweet image. दादर रेल्वे स्थानकाजवळील ८० वर्षे जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काढलेल्या आदेशाच्या निषेधार्थ आज हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. 
तसेच श्री हनुमंतांची आरती करून कृपाशीर्वाद घेतले.

एक राज्य, अन एक'ही गणवेश नाही! वर्ष संपायला आलं तरी गणवेशाचा पत्ता नाही!

SAJ Reposted

काल विमान प्रवासात जगप्रसिद्ध व्याख्याते संन्यासी गौर गोपाल दास जी 'Life Coach' यांचा सहवास लाभला... जीवनाच्या अनेक कंगोर्‍यांवर त्यांनी त्यांच्या खेळकर धाटणीने प्रकाश पाडला. सकारात्मक, चैतन्यदायी आणि नवी उर्जा देणारा अविस्मरणीय अनुभव!!!

AGSawant's tweet image. काल विमान प्रवासात जगप्रसिद्ध व्याख्याते संन्यासी गौर गोपाल दास जी 'Life Coach' यांचा सहवास लाभला... जीवनाच्या अनेक कंगोर्‍यांवर त्यांनी त्यांच्या खेळकर धाटणीने प्रकाश पाडला. सकारात्मक, चैतन्यदायी आणि नवी उर्जा देणारा अविस्मरणीय अनुभव!!!

SAJ Reposted

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया

Darshan38312432's tweet image. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती 
ओवाळीते भाऊराया रे 
वेड्या बहिणीची रे वेडी माया

SAJ Reposted

शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे जी ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @RajabhauW

SardesaiVarun's tweet image. शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे जी ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

@RajabhauW

SAJ Reposted

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मातोश्री, मुंबई येथील पत्रकार परिषदमध्ये मांडलेले मुद्दे!

ShivSenaUBT_'s tweet image. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मातोश्री, मुंबई येथील पत्रकार परिषदमध्ये मांडलेले  मुद्दे!

SAJ Reposted

Mr. Deepak Kesarkar, the then minister of the eknath shinde’s corrupt regime is responsible for depriving students of their uniforms. These shameless politicians don’t even leave school uniforms from their list of irregularities. What a shame!

एक राज्य, अन एक'ही गणवेश नाही! वर्ष संपायला आलं तरी गणवेशाचा पत्ता नाही!

SAJ Reposted

शिवसेनेच्या दणक्यानंतर केंद्रसरकारला आली जाग! दादर पूर्व रेल्वेस्टेशन जवळील हनुमान मंदिर पाडण्याच्या आदेशाला स्थगिती.

ShivSenaUBT_'s tweet image. शिवसेनेच्या दणक्यानंतर केंद्रसरकारला आली जाग!

दादर पूर्व रेल्वेस्टेशन जवळील हनुमान मंदिर पाडण्याच्या आदेशाला स्थगिती.

SAJ Reposted

आणीबाणीबद्दल काँग्रेसवर होणाऱ्या वारंवार टीकेबद्दल आज प्रियंका गांधी संसदेतल्या पहिल्याच भाषणात काय बोलल्यात... मेरे सत्ता पक्ष के साथी तमाम गिनतीयां करने लगे, १९७५ में यह हुआ..वह हुआ.. सीख लीजिए ना आप भी आप भी अपनी गलतियों के लिए माफी मांग लीजिए बॅलेट पेपर पर चुनाव कर लीजिए.…

SAJ Reposted

कल्याण न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! १९६७ साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. दुर्गाडी किल्ला राज्य सरकारकडेच ! जय भवानी , जय शिवाजी ! #kalyan #durgadifort #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

rajanvichare's tweet image. कल्याण न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! 

१९६७ साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. 

दुर्गाडी किल्ला राज्य सरकारकडेच ! 

जय भवानी , जय शिवाजी !

#kalyan #durgadifort #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

SAJ Reposted

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपले मार्गदर्शन व प्रेम आम्हाला कायम मिळो, ही सदिच्छा. @PawarSpeaks

AUThackeray's tweet image. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 
आपले मार्गदर्शन व प्रेम आम्हाला कायम मिळो, ही सदिच्छा.

@PawarSpeaks

SAJ Reposted

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसद सदन मकर द्वार येथे देशातील कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्ना साठी निर्देशन केले. यवतमाळ- वाशिम जिल्ह्यात कापसावरती आधारीत उद्योग निर्माण करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावी अशी मागणी सरकार कडे करतो. #नवीदिल्ली #अधिवेशन

SAJ Reposted
caricatured's tweet image.

SAJ Reposted

सर्वोच्च न्यायालयावरील भार आणि धर्मसंकट दूर करावे का? शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे हा निकाल लागत नाही आणि निवडणुकांच्या नंतर निवडणूका होत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल भिजत घोंगडे ठेवले आहे. कुणीच अपात्र नाही स्वरूपाच्या निर्णयातून अत्यंत पात्र लोकांचे सरकार…

SAJ Reposted

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय देशमुख ह्यांच संसदेच्या आवारात कापूस आणि सोयाबीनला भाव मिळावं ह्यासाठी आंदोलन. @DeshmukhSanjay_

SAJ Reposted

परभणी येथे एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना अतिशय संतापजनक, निषेधार्ह आहे. ह्या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. संविधानाला श्रेष्ठ मानणाऱ्या सर्वांनीच कायदा सुव्यवस्था पाळून आपले आंदोलन…

SAJ Reposted

मारकडवाडीतली भाजपची विकृत सभा ऐकली. मी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना दोष देणार नाही, विकृती ही त्यांची प्रकृती आहे. दोष त्यांना सुपारी देणाऱ्या मालकांचा आहे. फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे. एकवेळ सत्ता परत मिळवता येते, गेलेली सभ्यता नाही! #bjp

SAJ Reposted

बेळगावला केंद्रशासित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करू, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन वाचा सविस्तर - shorter.me/Kesqk

SaamanaOnline's tweet image. बेळगावला केंद्रशासित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करू, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

वाचा सविस्तर - shorter.me/Kesqk

Loading...

Something went wrong.

Something went wrong.